Category: गुंतवणूक/आयकर

आर्थिक नियोजनाचे महत्व

लोकं रिटायरमेंट प्लॅनिंग का टाळतात? जाणून घ्या ही पाच कारणे

रिटायरमेंट हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. एक असं वळण की जिथून पुढचं आयुष्य हे बदलत जातं. एक तर वाढतं वय, त्यानुसार होणारे शारीरिक बदल, आजारपण आणि त्या अनुषंगाने समोर येणारी परिस्थिती यांचा विचार...

आर्थिक नियोजन

या गणेश चतुर्थीला तुमची संपत्ती व्यवस्थापित करण्यासाठी गणपतीबाप्पाकडून शिका ५ धडे

श्री गणेशाचे आगमन झाले आहे, वातावरणात उत्सव आणि उत्साह आहे. भारतात, धार्मिक समारंभ नेहमी गणेशाला नमन करून सुरू होतात.. गणेशाला “प्रथमेश” होण्याचा अनन्यसाधारण मान हिंदू धर्मात दिलेला आहे. गणपतीला नवीन आरंभाचा स्वामी, अडथळे दूर करणारा...

सुकन्या समृद्धी योजना: तुमच्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाच्या तरतुदीसाठी उत्तम गुंतवणूक योजना

तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी तुम्हाला ६५ लाख रुपये जमा करायचे आहेत का? तसे असेल तर हा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. जाणून घ्या अशी कोणती योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूक केली असता ६५ लाख रुपये...

hindu varsa hakka kayda in marathi

नॉमिनी हाच संपत्तीचा कायदेशीर वारस असतो का? कायदेशीर वारस आणि नॉमिनी ह्यांच्यामध्ये फरक काय?

संपत्तीचा कायदेशीर वारस आणि नॉमिनी ह्यांच्यामध्ये नेमका फरक काय? कोविडकाळात मोठ्या प्रमाणात अकस्मात मृत्यू झाल्याने संपत्तीचे योग्य व्यवस्थापन करणे हे किती गरजेचे असते याचा अनुभव बऱ्याच लोकांनी घेतला.

बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर किंवा इन्शुरन्स एजंट मार्फत फसवणूक होण्याचे प्रकार

बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर किंवा इन्शुरन्स एजंट मार्फत ‘मिस सेलींग’ होण्याचे प्रकार

बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर किंवा इन्शुरन्स एजंट मार्फत होणाऱ्या फसवणुकीपासून सावध रहा

mutual-fund

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक – गैरसमज आणि तथ्ये

जाणून घ्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबाबत असणारे ९ वेगवेगळे गैरसमज आणि त्यातील सत्यता.

home renting vs buying

घर विकत घेणे फायदेशीर कि भाड्याने घेणे जास्त फायदेशीर?

घर विकत घेणे फायदेशीर का भाड्याने घेणे जास्त फायदेशीर? सविस्तर जाणून घ्या ह्या लेखात

MHADA Lottery information in Marathi

म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज कसा करावा आणि म्हाडाच्या घरांबद्दलची पूर्ण माहिती

‘महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऍक्ट’ अंतर्गत १९७६ साली म्हाडाची स्थापना झाली. म्हाडातर्फे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात घरे उपलब्ध करून दिली जातात.

pf information in marathi

जॉब सोडल्यानंतर किंवा रिटायरमेंटनंतर किती दिवसांनी PF चे पैसे काढावेत? समजून घ्या योग्य वेळ

जॉब सोडल्यानंतर किंवा रिटायरमेंटनंतर किती दिवसांनी PF चे पैसे काढावेत? समजून घ्या योग्य वेळ

error: © Copyrights 2023. All rights reserved!