Category: गुंतवणूक/आयकर

Investment Wisdom

तूच आहेस तुझ्या गुंतवणुकीचा शिल्पकार!तूच आहेस तुझ्या गुंतवणुकीचा शिल्पकार!

आपले दीर्घकालीन धेय्य लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी लवलरात लवकर गुंतवणुक केली जावी.  हे करीत असतांना चलनवाढीवर मात करणारा परतावा मिळावा 🎬

करनियोजन

सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजनसरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन

आणखी थोड्याच दिवसात हे आर्थिक वर्ष संपेल. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितिचा अंदाज  घेवून वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेवून करबचत करणे 🎬

Investment Incometax

E.L.S.S. इतर बचत येजना आणि आयकरातील तरतूदE.L.S.S. इतर बचत येजना आणि आयकरातील तरतूद

या योजनांत गुंतवणूक करतांना निश्चितच धोका आहे परंतू यातून मिळणारा परतावा पाहिला असता थोडी जोखिम (Calculated Risk) पत्करली तर अल्पमुदतीत 🎬

निर्देशांक

निर्देशांक (Index) म्हणजे काय? आणि तो कसा मोजतातनिर्देशांक (Index) म्हणजे काय? आणि तो कसा मोजतात

आपण एखादी दिशा दाखवण्यासाठी हाताचे जे बोट दाखवतो (चाफेकळी) त्याला इंग्रजीत Index Finger असे म्हणतात. ज्यावरून आपण बाजार कोणत्या दिशेला 🎬

आर्थिक संकटांना तोंड कसे द्यावे
Choosing Broker

ब्रोकरची निवड करतांना घेण्याची काळजीब्रोकरची निवड करतांना घेण्याची काळजी

ज्यांची उलाढाल जास्त आहे ते आपल्या परंपरागत ब्रोकरकडून दलाली कमी करून घेत आहेत. जे एकदम नवखे आहेत त्यांच्यासाठी फुल सर्विस 🎬

Share Market

शेअर बाजारा बद्दल लोकांमध्ये असणारे आक्षेप आणि गैरसमजशेअर बाजारा बद्दल लोकांमध्ये असणारे आक्षेप आणि गैरसमज

शेअर बाजारातच नव्हे तर कोणाताही व्यवहार हा तारतम्याने करायचा असतो. प्रत्येकाने अतीलोभ आणि भय ह्यांवर ताबा ठेवून आणि दूरवरचा विचार 🎬

coffe-can-portfolio

माहिती करून घ्या “कॉफी कॅन पोर्टफोलीओ” बद्दलमाहिती करून घ्या “कॉफी कॅन पोर्टफोलीओ” बद्दल

१९८४ साली "रॉबर्ट किर्बी" या पोर्टफोलिओ मॅनेजरने गुंतवणूकीच्या या पध्दतीला हे नाव सूचवले. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला ओल्ड वेस्ट या 🎬

How-to-find-good-stocks

नफा देणारे शेअर शोधण्याची गुणोत्तरे -भाग ३ (How to find good shares)नफा देणारे शेअर शोधण्याची गुणोत्तरे -भाग ३ (How to find good shares)

अमुक एक रेशो वापरून चांगली कंपनी शोधता येईल असे ठामपणे सांगता येणार नाही .परंतु एकाच प्रकारच्या आणि सारखीच उलाढाल असलेल्या 🎬