5 G इंटरनेट तुमच्या शहरात केव्हा सुरु होईल? त्याची किंमत काय असेल?
१ ऑक्टोबर २०२२ पासून आपल्या देशात 5G इंटरनेट सेवा सुरू झाली आहे. याबाबत अधिक माहिती तुम्हाला देण्यासाठी हा लेख मनाचे Talks घेऊन येत आहे. यातून 5G इंटरनेट स्पीड, कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध, याची किंमत, याचे फायदे,...