Category: प्रवास

लोणार विवर 0

जागतिक वारसा असलेलं बुलढाणा जिल्ह्यातील ‘लोणार सरोवर’

मागच्या आठवड्यात शेगाव दौरा केला. स्वतःची गाडी असण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्याला हवं तसं गोष्टी बघता येतात. शेगाव दौरा आटपून मुंबईला येण्यासाठी निघताना हाताशी थोडा वेळ होता. मग निसर्गाच्या चमत्कारापासून हाकेच्या अंतरावरून कसं परत येणार? शेवटी त्या चमत्काराचं रूप ‘लोणार विवर’ बघून स्तिमीत तर झालोच!

शेगाव संस्थान 3

शेगाव संस्थान चे मॅनेजमेंट गुरु – शिवशंकर भाऊ पाटील

शेगाव संस्थानाची भक्त निवास म्हणजे संपूर्ण जगाला दिलेला एक धडा आहे. ज्या भक्तांनी श्रद्धेने जे दिलं तेच त्यांना त्यांच्या सेवेसाठी परत दिलं. पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अश्या खोल्या आणि सुविधा अतिशय कमी पैश्यात भक्तांसाठी वर्षभर उपलब्ध आहेत. अवघ्या १५ रुपयात आनंदसागर सारखा प्रकल्प आपण बघू शकतो.

रेसिडेन्शिअल स्टेट्स 0

तुमचे रेसिडेन्शिअल स्टेट्स कसे ठरते माहित आहे का तुम्हाला?

२०१५ मध्ये केलेल्या सर्वक्षणानुसार जगभरात जवळपास २४४ दशलक्ष नागरिक हे दुसऱ्या देशात स्थायिक झाले आहेत. सन २००० च्या तुलनेत हे प्रमाण ४१% नी वाढले आहे. यामध्ये भारत देश आघाडीवर आहे. जगभरात १६ दशलख भारतीय नागरिक इतर देशांमध्ये राहत आहेत व १९९० साली हेच प्रमाण ६.७% इतके होते.

किल्ले लोहगड आणि विसापूर 0

मावळच्या दर्‍याखोर्‍यात भटकण्याचा अनुभव! (किल्ले लोहगड आणि विसापूर भटकंती)

असंच समोरच्या अजस्त्र डोंगराकडे एकटक पाहत होतो, निरनिराळे विचार मनात येत होते, हा सह्याद्री किती घटनांचा साक्षीदार असेल ना? जवळ जवळ नऊशे वर्ष जुन्या लेण्या इथे कोरल्या आहेत, त्याच्या आधीच्या, नंतरच्या किती माणसांना ह्याने बघितले असेल? सांभाळले असेल?

परदेश प्रवास 0

स्वस्तात परदेश प्रवास करता येईल असे देश कोणते?

पर्यटनासाठी परदेशवारी करणं कोणाला नको असतं. सुटीचा दिवाळी हंगाम, गुलाबी थंडी पडण्याचे दिवस आणि येणारं नवीन वर्ष असं असतांना आपल्यातले बरेचजण परदेशात सुटी घालवण्याच्या विचारानेच नुसते सुखावून जातात. तर परदेशात पर्यटन करण्यासारखे असे देश बघू जिथल्या चलनापेक्षा भारतीय रुपया मजबूत असल्याने ती परदेशवारी आपण स्वस्तात करू शकतो…

lepakshi temple 0

मंदिरांच विज्ञान – लेपाक्षी मंदीर (Lopakshi Temple-Aandhra Pradesh)

लेपाक्षी मंदिराचं निर्माण विजयनगर साम्राज्यात साधारण १५ व्या शतकात झालं असल्याची नोंद असली तरी इकडे असलेल्या दोन गोष्टी मात्र कमीत कमी हजार वर्षापेक्षा जुन्या आहेत. लेपाक्षी मंदिराच्या समोर असलेला नंदी तब्बल २० फुट उंच आणि ३० फुट लांब आहे. हा पूर्ण नंदी एका दगडातून कोरण्यात आलेला आहे. नंदी मंदिरापासून २०० मीटर (६६० फुट) लांब आहे.

pandhari-wari 0

तीर्थ विठ्ठल.. क्षेत्र विठ्ठल!

चैत्र, माघी, आषाढ़ी आणि कार्तिकी अश्या चार वाऱ्या वारकऱ्यांनी कराव्यात असा संप्रादायात संकेत आहे. परंतु आषाढ़ी आणि कार्तिकिला अधिक महत्व देण्यात येते. कारण या दिवशी खुद्द परब्रह्म् परमात्मा पांडुरंग आपल्या भक्तांची वाट पाहत असतो. ‘आषाढ़ी कार्तिकी विसरु नका मज | सांगतसे गुण पांडुरंग || असं भावविभोर वर्णन संत नामदेव महाराज करतात. असा हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजीक आणि पारमार्थिक महाउत्सव..

Surang Tila: At the top of the high raised platform 0

मंदिरांच विज्ञान – सुरुंग टीला मंदिर (Surung Tila- Chhattisgarh )

ह्या पोकळ खांबांसोबत ह्या मंदिराच्या बांधणीत वेगळ्या अश्या सिमेंट चा वापर दगड जोडण्यासाठी केला गेलेला आहे. १३०० वर्षानंतरही सिमेंट जसंच्या तसं असून आजही प्रत्येक दगडाला त्याच मजबुतीने जखडून ठेवलेलं आहे. ह्या बांधकामातील प्रगत तंत्रज्ञानामुळे आजही इतके वर्षानंतर मंदिर काळाच्या कसोटीवर पुरून उभं आहे. भले तो भुकंप असो वा उन, वारा, पाउस.

हंपी 0

‘सा रे ग मा प’ चा ध्वनी ऐकवणारे हंपी मधले विजया विठ्ठल मंदिर.

ह्या मंदिरातील तंत्रज्ञानाचा अविष्कार म्हणजे इकडे असलेला सा, रे, ग, म मंडप. नावावरून लक्षात आल असेलच कि भारतीय संगीतात असलेल्या सप्तसुरांवर आधारित असलेला हा मंडप आहे. ह्या मंडपाचे ५६ खांब म्हणजे एका रहस्यमयी तंत्रज्ञानाचा आविष्कार आहेत. ह्या खांबावर हाताने मारल असता त्यातून ध्वनीची निर्मिती होते.

bruhdeshwar temple 0

मंदिरांच विज्ञान – बृहडेश्वराचं शिवमंदिर

तामिळनाडू राज्यात असलेलं बृहडेश्वराच शंकराला समर्पित असलेलं मंदिर आजही एका अतिशय प्रगत, श्रीमंत अश्या राजवटीचे अस्तित्व आपल्यासोबत घेऊन तब्बल एक हजार वर्ष उभं आहे. ह्या मंदीराच निर्माण म्हणजे आजही विज्ञान आणि तंत्रज्ञानाला केलेला कुर्निसात तर आहेच पण त्या सोबत विज्ञान आणि कलेचा सुंदर मिलाफ आहे.