Category: प्रेरणादायी /Motivational

टीकाकारांचा सामना 2

टीकाकारांचा सामना करण्याचे पाच प्रभावी मार्ग

टीकेला सामोरं कसं जायचं हि कला शिकली तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती तुम्हाला कामाला येईल. म्हणूनच हे पाच मुद्धे समजून घेऊन ते आपल्या वागण्यात आणले तर फेकला गेलेला दगड फुलासारखा कसा झेलायचा याचं कसब तुम्हाला जमलंच समजा.

नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची सात सूत्रं 0

नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची सात सूत्रं

बरेचदा आपण वाचतो, ऐकतो की नकारात्मक विचारांचा आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होतो आणि त्याच नकारात्मक घटना आयुष्यात घडत जातात. बरेच जणांना तर अक्षरशः सवय जडलेली असते, नकारात्मक विचार करण्याची. वडीलधारी मंडळी असंही सांगतात, ‘घरात बसून वाईट साईट विचार करू नका, बोलू नका कारण वस्तू नेहमी तथास्तु म्हणते!’

प्रेरणादायी लेख 2

आपल्या बुद्धीचा परिपूर्ण वापर करून ठरवलेले उद्दिष्ठ कसे पूर्ण करावे? (प्रेरणादायी लेख)

आपलं डोकं हे एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मशीन आहे. पण दुर्दैवाने बऱ्याच लोकांना याच्या अफाट शक्तीची कल्पनाच नाही. आपल्याकडे भूतकाळात डोकावून विचार करायची शक्ती आहे ज्याने आपण अनुभवातून शहाणं होऊन येणाऱ्या अडचणींना टाळू शकू. शिवाय आपल्याकडे भविष्याचा विचार करण्याची कुवत आहे म्हणजे आपण येऊ शकणाऱ्या अडचणींना हेरून त्या अडचणी येऊ नये म्हणून काही तजवीज करू शकू.

अपयशी होण्याची, ठरवलेले टार्गेट पूर्ण न होण्याची भीती कशी घालवाल? 0

अपयशी होण्याची, ठरवलेले टार्गेट पूर्ण न होण्याची भीती कशी घालवाल?

जर तुमच्याकडे पण येणाऱ्या काळात यशस्वी होण्याचं एखादं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाला सत्यात उपरवण्याच्या योजना आहेत तर विश्वास ठेवा तुम्ही या जगातल्या ९५% लोकांपेक्षा कित्येक पटींनी पुढे आहात. पण स्वप्ने संघर्षाशिवाय आणि योजना रिस्क आणि फेल्युअर म्हणजे अपयशाशिवाय पूर्ण होत नाहीत.

0

तुमचा आवाज जगाला बदलू शकतो – बराक हुसेन ओबामा

आजपासून साधारण १० वर्षांपूर्वी जगाच्या इतिहासाला मोठी कलाटणी मिळाली. विकासाच्या, नेतृत्वाच्या अन्‌ कर्तृत्वाच्या क्षेत्रात जगावर अधिराज्य गाजविण्याची इच्छा बाळगून असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदी बराक हुसेन ओबामा नावाचा अवघ्या ४७ वर्षांचा तरूण विराजमान झाला. केनिया या वडिलांच्या मूळ देशाला त्यादिवशी राष्ट्रीय शासकीय सुटी जाहीर करण्यात आली.

न आवडणाऱ्या व्यक्तीशी ऍड्जस्ट कसं व्हायचं? 3

न आवडणाऱ्या व्यक्तीशी ऍड्जस्ट कसं व्हायचं?

माणूस आवडणं किंवा न आवडणं, पटणं किंवा न पटणं हे त्याच्या व्यक्तिमत्वावर पूर्णपणे अवलंबून आहे.  एखाद्याला एखाद्या माणसाचं बाह्य व्यक्तिमत्त्व आवडत नाही तर एखाद्याला त्याचा स्वभाव आवडत नाही किंवा त्याचे अंतर्गत व्यक्तिमत्त्व आवडत नाही.

प्रेरणादायी कहाणी 0

प्रेरणादायी कहाणी: तुमचा विनर्स ऍटीट्युड तुमचं आयुष्य बदलून टाकेल

मित्रांनो, तुमचं ऍटीट्युड कसंही असो पण आपल्या स्वतःमध्ये जाणीवपूर्वक काही बदल केले तर तुमचं ऍटीट्युड ‘विनिंग ऍटीट्युड’ मध्ये बदलणे हे फक्त तुमच्या आणि तुमच्याच हातात आहे.

संगणक प्रशिक्षण 0

५-६ वर्षांच्या मुलांपासून ते ७० वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत सर्वांसाठी संगणक प्रशिक्षण

संगणक प्रशिक्षण हो, ५-६ वर्षांच्या मुलांपासून ते ७० वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत आपल्या आवडीनुसार संगणक शिक्षण घेणे शक्य आहे!! बरेचदा पालकांसमोर प्रश्न असतो कि त्यांचे मूल अभ्यासात हवी तशी प्रगती करू शकत नाही. आणि मग त्यामुळे मुलांच्या भविष्याची काळजी असते. अशा वेळेस सुद्धा हे कोर्स नक्कीच उपयोगी पडू शकतील.

चिंता, काळजी, भीती, तणाव आपल्यापासून दूर ठेवण्याचे तीन उपाय 1

चिंता, काळजी, भीती, तणाव आपल्यापासून दूर ठेवण्याचे तीन उपाय

परिस्थिती कुठलीही असो तिचा नीट अभ्यास केला तर त्या परिस्थितीला तोंड देण्याचे बळ येऊन चिंता, भीती, स्ट्रेस यांचे नियोजन करणे सोपे जाते. या काही सोप्या पद्धतींचा अवलम्ब केला तर चिंतांना १००% दूर ठेवणे हे आपल्याच हातात आहे. बरोबर ना!!

ऑनलाईन सेलिंगचा बिजनेस 0

गरिबीत वाढलेल्या एका छोट्या मुलाने ऑनलाईन सेलिंगची मुहूर्तमेढ रोवली

मित्रांनो इंगवारची गोष्ट ऐकून पटलं असेल ना!! की कोणतंही काम तडीस न्यायचंच असं ठरवलं तर मार्ग हा दिसतोच दिसतो. इंगवारची ही बिजनेस स्टोरी आहे तशीच खूप जणांची /जणींची असते. अडचणींना तोंड देत, पुढे जात जात कुठेतरी यशाचा मार्ग दिसायला लागतो. आणि एका टप्प्यावर आयुष्याची गाडी सुसाट धावायला लागते.