दृष्टिकोन: पतीपत्नीच्या नात्याची एक भावस्पर्शी गोष्ट
मित्रांनो, आजची गोष्ट पतीपत्नीच्या नात्याबद्दल खूप काही सांगणारी आहे. कोणतंही नातं हे खूपच जाणीवपूर्वक जपावं लागतं. आणि त्यातूनही नवराबायकोचं नातं म्हणजे तर अगदी अलवार!!! म्हटलं तर रेशीम बंध, पण जर का यात कटूता आली तर...