Category: व्यक्तिमत्त्व विकास
आयुष्यात जास्तीत जास्त कार्यक्षम बनण्यासाठी नेमके काय करावे? जाणून घ्या आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या वेळाचे सुयोग्य नियोजन कसे करावे. आपल्या हाताशी असणाऱ्या वेळाचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल, ते जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत...
मानवी शरीराला विश्रांतीची खूप आवश्यकता असते. दिवसाचे चोवीस तास कुणीच सतत काम करु शकत नाही. त्यामुळे शरीराला आणि मनाला आराम देणारी विश्रांती प्रत्येकालाच मिळणे गरजेचे आहे. पण विश्रांती म्हणजे झोप काढणे असं आपल्याला वाटतं. आणि...
प्रश्नोत्तरे आपण शालेय वयापासूनच सोडवत आलो आहोत. एखादा विषय शिकत असताना तो आपल्याला कितपत समजलाय हे कसं कळतं? त्या विषयावरचे प्रश्न आपण सोडवू शकतो की नाही? उत्तरं बरोबर जुळतात का? यावरुन शिकलेला विषय आपण कितपत...
आई आणि मुलाचं नातं अगदी स्पेशल असतं. बाळ या जगात येण्याआधीच आईचं जग त्याच्याभोवती फिरत असतं. एकदा का मूल जन्माला आलं की चोवीस तास आई त्याच्या सेवेत गुंतलेली असते. हळूहळू हे मूल मोठं होतं. एरवी...
आयुष्यात कधीकधी एवढा गुंता होतो की अगदी अडकून पडल्यासारखं वाटतं. आपण भलत्याच दिशेला भरकटत चाललोय असं वाटतं. अशा वेळी आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर कशी आणायची? तुम्ही सर्वांनी असा अनुभव घेतलाच असेल. तर या लेखातून जाणून...
आयुष्यात आपल्याला निरनिराळ्या प्रकारची माणसे भेटतात. जसजसं आपलं जग विस्तारत जातं तसतसे आपण अनेक अनुभवांना सामोरे जातो. इतरांशी चांगले संबंध निर्माण झाले तरच आपली प्रगती होते. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आपल्या सहकाऱ्यांशी फटकून वागणे...
तुम्ही कामाच्या ठिकाणी अधिक आनंदी, समाधानी कधी होऊ शकता? बहुतेक जणांना असं वाटतं की ऑफिसमध्ये असलेला त्रास कमी झाला की मग नो टेन्शन. कोणी म्हणेल सध्याचा बॉस बदलला की मग काही प्रॉब्लेम नाही. तर...
मन म्हणजे वाऱ्यासारखं अगदी चंचल. क्षणात एका विषयावरुन दुसरीकडेच धावत सुटणारं. मग अशा मनाचा ठाव घेणं कसं शक्य आहे? मुळात समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे आपण ओळखू शकतो का हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला...
मित्रांनो, सध्याच्या काळात स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल, आहोतच की आम्ही स्मार्ट!!! पण नीट समजून घ्या. फक्त फॅशनेबल कपडे घालणं, फाडफाड इंग्लिश बोलणं किंवा अगदी आधुनिक गॅजेट्स वापरणं एवढ्यापुरतंच हे मर्यादित नाहीय....
आई होणे हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव आहे. पण हीच स्त्री नोकरी, व्यवसाय याद्वारे आपल्या करिअरला प्राधान्य देणारी असेल तर आईपणाचा हा आनंद ती निखळ मनाने उपभोगू शकत नाही. कारण काही दिवसांतच तान्ह्या बाळाला...