चारचौघी…

Asian Gems

गेल्या आठवड्यात ज्या चार जणींनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले त्यात भारताची अनुभवाने सगळ्यात वरिष्ठ असणारी आणि ह्या स्पर्धेचा अनुभव असणारी एकमेव धावपटू होती एम. आर. पुवम्मा. तिने मंगलोर मधून आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल असून बिझनेस मॅनेजमेंट मधली पदवी असणारी २८ वर्षीय धावपटू होती.

यशाचा फॉर्मुला! (प्रेरणादायी लेख)

प्रेरणादायी लेख

स्टीव्ह जॉब्जने कॉलेज ड्रॉपआऊट झाल्यावर गंमत म्हणुन कॅलिग्राफीचे क्लास केले, आणि एप्पल मेकिंटॉश ह्या जगातल्या पहील्या व्यावसायीक कॉम्पुटर मध्ये त्याचा वापर केला, मेकिंटॉश तुफान लोकप्रिय झालं, एप्पल ब्रॅंड बनला…….. कधीतरी शिकलेली कोणती गोष्ट कुठे कामाला येईल सांगता येत नाही, त्यामुळे आपण सतत शिकत रहायचं.

आकर्षणाचा नियम (Law of Attraction) संतानप्राप्तीसाठी वापरता येऊ शकेल का?

आकर्षणाचा नियम (Law of Attraction)

आकर्षणाचा नियम (Law of Attraction) वापरून, खाली सांगितलेली बारा सुत्रे वापरुन तुम्ही, तुमच्या मनावर आलेलं मळभ पूर्णपणे नाहीसे करुन, पुन्हा आनंदी जगू शकता, हलकं फुलकं होवुन बागडु शकता.

पेराल ते उगवेल!…

Prernadayi Lekh

एकदा डाव्या हाताने उजव्या हाताशी जोरदार आणि खडाजंगी भांडण केलं, डाव्या हाताने रागारागाने सर्वांना सवाल केला, “कुठल्याही शुभ कार्याला उजव्या हातालाच मान का? त्याच्यापुढे मला सतत गौण स्थान का?”

विश्वासाची शक्ती- भाग १

विश्वासाची शक्ती

विहिरीत पडलेला मुलगा म्हणजे तुम्ही, ह्या समस्यांच्या विहरीत तुम्ही पडलात तर चौकटी बाहेर विचार करून किंवा क्षमते बाहेर मानसिक आणि शारीरिक शक्ती वापरून वर या नाही तर कोणीतरी येईपर्यंत त्या विहिरी मध्ये पोहत राहा पण हार माणू नका…..

माणसाच्या आयुष्याचं आणि त्यातल्या वेळेचं महत्त्व आणि नियोजन

veleche-mahattva-nibhandh-marathi

माणुस सरासरी तब्बल अष्ठ्याहत्तर वर्षे जगतो. त्यापैकी आपली अठ्ठावीस वर्षे झोपण्यात जातात. म्हणजे आपलं तीस टक्के किंवा एक तृतीयांश आयुष्य झोपण्यात किंवा झोप यावी म्हणुन तळमळण्यात जातं….. माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे आणि एक खराब बातमी आहे. वाईट बातमी ही आहे की विमान, हेलिकॉप्टरसारखी, वेळही भुर्र्कन उडुन जात आहे, आणि चांगली बातमी ही आहे की त्याचे पायलट तुम्ही स्वतःच आहात.

हार के बाद ही जीत है!

हार के बाद ही जीत है!

रॉबर्ट लहानपणी आपल्या शेतकरी वडीलांबरोबर रहायचे, त्यांची मक्याच्या कणसाची शेती होती, ते गरीब, पण खाऊन पिऊन सुखी वर्गात मोडणारं धार्मिक कुटुंब होतं, शेतामध्येच अत्यंत कष्टाने, काटकसरीने बनवलेलं त्यांचं छोटसं टुमदार, घर होत, त्यांचे वडील अशिक्षित होते, पण बायबल मधली वचनं त्यांना मुखोद्गध होती. पण जेवणाच्या टेबलवर प्रार्थना केल्याशिवाय घास घ्यायचा नाही, अशी घराची रीत, सगळे आनंदाने पाळत.

ससा, हत्ती आणि मेजवानी!

Sasa Hatti aani Mejvani

मित्रांनो, ससा हे भितीचं प्रतिक आणि हत्ती म्हणजे अजस्त्र शक्ती!……ही गोष्ट आपल्याही आयुष्यात घडते…….ससा हे आपलं कमजोर, डरपोक, भित्रं मन आणि हत्ती म्हणजे शक्तिशाली अंतर्मन!…….कोणी त्याला ‘देव’ म्हणतात, कोणी त्याला ‘शुद्ध चैतन्य’ असं नाव दिलयं!……….“ते कुठेच नाही आणि तरीही ते सगळीकडे व्यापलेलं आहे”, असं म्हणे!…..पण काहीही असलं तरी ती जगातली सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे, हे नक्की!

जितकी मोठी स्वप्ने, तितके मोठे यश!… (प्रेरणादायी)

Dream-Big

जिम केरी एका सफाई कर्मचार्‍याचा मुलगा होता, तो एका अतिशय गरीब घरात जन्मला होता, भाड्याच्या घरात राहण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नसायचे, म्हणुन किराया देऊन एका खटारा कार मध्ये राहायचा. पोटभर खायची भ्रांत असायची, पण अशा बिकट परिस्थीतीतही त्याने एक भव्य स्वप्न पाहीले, हॉलीवुड एक्टर बनण्याचे स्वप्न.

विक्रीकौशल्य वाढविण्यासाठी पाच टिप्स….

improving sales skill

वेळप्रसंगी खोटेनाटे प्रॉमिस करुन धंदा उकळला जातो. कधी तोंडदेखलं बोलुन, वेळ मारुन नेली जाते. कधी चुक नसतानाही अपमान होतात, हे सगळे डंख मनाला त्रास देतात. ह्या सापळ्यापासुन जपुन राहावे, नियमित व्यायाम, योगासने, सुदर्शनक्रिया आणि ध्यान शरीराला आणि मनाला ताजेतवाने ठेवते. कधी मध्ये सुट्टी काढुन अवश्य निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जावे.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय