Category: प्रॉपर्टी/मालमत्ता खरेदी

0

मर्यादित भागीदारी / Limited Liablity Partnership म्हणजे काय?

व्यवसाय भागीदारीत करता येतो हे आपल्याला माहिती आहेच. अशा पारंपरिक भागीदारीत प्रत्येक भागीदारची जबाबदारी अमर्यादित असते. एखाद्या भागीदाराने घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयाचा फटका, यात असलेल्या सामूहिक जबाबदारीमुळे इतर सर्व भागीदारांना बसू शकतो. त्यामुळे पूर्ण व्यवसायच...

एकल कंपनी 1

एकल कंपनी (One Person Company) म्हणजे काय? आणि त्याची वैशिष्ठ्ये काय?

यापूर्वी आपण कंपनी म्हणजे काय? याची माहिती करून घेतली असून कंपन्यांचे विविध प्रकार पाहिले. कंपनी ही स्वतंत्र अस्तीत्व असलेली आणि कायद्याने निर्माण केलेली संस्था आहे हे आपल्याला माहिती आहेच. कंपनीतील सभासदांची संख्या, त्यांचे उत्तरदायित्व, विशेष...

गृहकर्ज 0

गृहकर्ज घेण्याआधी या गोष्टी नक्की तपासून पहा..

कर्ज मान्य करण्याआधीच ग्राहकाची, त्याच्या आर्थिक क्षमतेची चौकशी व पडताळणी बँकांकडून होते. कर्ज देणाऱ्या संस्थांचे कर्ज मान्य करण्याबद्दल काही नियम व अटी आहेत. ग्राहक जर या सर्व निकषांमध्ये बसत असेल तर त्याला कर्ज मंजूर व्हायला अडचणी येत नाहीत. गृहकर्ज घेण्यासाठी पात्र असण्याचे निकष संस्थेगणिक बदलत जातात. तरीही सर्व संस्थासाठी असलेले काही मुलभूत निकष काय ते आता आपण बघू.

मुंबई ग्राहक पंचायत 0

राज्यातील घर खरेदीदारांसाठी मुंबई ग्राहक पंचायत चे ऑन लाईन सर्वेक्षण

मुंबई ग्राहक पंचायत एक ऑन- लाईन सर्वेक्षण हाती घेत आहे. ज्या घर खरेदीदारांचे अर्धवट असलेले प्रकल्प महारेरात संबंधित विकासकांनी नोंदवलेले नाहीत त्यांची माहिती या सर्वेक्षणातुन गोळा करण्यात येणार आहे.

मृत्युपत्राविषयी कायदेशीर बाबी 2

मृत्युपत्राविषयी कायदेशीर बाबी व त्याची पूर्तता (Legal-Aspects-of-A-Will)

मृत्यूपत्र म्हणजे व्यक्तीने त्याच्या पश्चात त्याच्या मालमत्तेच्या वाटपासंदर्भात केलेला कायदेशीर दस्तऐवज. भारतीय वारसा कायदा, १९२५, सेक्शन २ (ह) अन्वये ‘‘मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपत्र करणार्‍याने त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी यासंबंधीची कायदेशीर रितीने घोषित केलेली इच्छा होय.’’

बांधकाम व्यवसाय 0

बांधकाम व्यवसाय, न्यायसंस्था आणि घराचे स्वप्न

संबंधित सरकारांना विकासाशी संबंधित धोरणं सुरळीत करायला सांगावीत व ती न्यायालयानंच मंजूर करावीत असं करायची वेळ आता आलीय. नाहीतर एक दिवस रिअल इस्टेटउद्योग, बांधकाम व्यवसाय  सरकारच्या निष्क्रीयतेमुळे कायमचा लयास जाईल, त्यासोबत याच देशातल्या लाखो नागरिकांचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्नही लयास जाईल!

मृत्यूपत्र 1

मृत्यूपत्राविषयी सारे काही भाग-२ (मृत्यूपत्र करण्याची अनेक महत्वाची कारणे)

मृत्यूपत्र (Will) हे एक कायदेशीर कागदपत्र आहे. यामध्ये व्यक्तीने आपल्या मृत्यूपश्चात आपल्या मालमत्तेचा अथवा आपल्या अल्पवयीन मुलांचा ताबा कोणाकडे द्यायचा याविषयीची तरतूद नमूद करून ठेवलेली असते. अनेकांच्या मनात येणारे प्रश्न म्हणजे मृत्यूपत्र करण्याची खरंच आवश्यकता आहे का? मृत्यूपत्राचा नक्की उपयोग काय ?

बचतीसाठी महिलांना मिळणारे लाभ 0

बचतीसाठी महिलांना मिळणारे लाभ…

भारतात पुरुषांचं सरासरी आयुर्मान ६६ वर्षे आणि ९ महिने आहे तर हेच महिलांचं सरासरी आयुर्मान ३ वर्ष जास्त म्हणजे ६९ वर्षे ९ महिने इतकं आहे. महिलांना बरेचदा घरातल्या जवाबदारीमुळे किंवा आणखी काही कारणांमुळे नोकरी अवेळीसोडावी लागते. भारतातील एका सर्वेक्षणानुसार २००४-२००५ ते २०११-२०१२ या काळात २ कोटी महिलांनी काहीतरी कारणास्तव अवेळी नोकरी सोडली

इच्छापत्र / मृत्यूपत्र(Will) 0

मृत्युपत्र / इच्छापत्र म्हणजे काय? (भाग-१)

आपण आपल्या मालमत्तेचं इच्छापत्र / मृत्यूपत्र(Will) बनवून ठेवलं तर आपण आपल्या इच्छेनुसार आपल्या संपत्तीची विभागणी करु शकतोच, पण पुढे त्या संपत्तीसाठी होणारे अनेक वादही टाळू शकतो. मृत्यूपत्रामुळे तुम्ही कुटुंबातील सदस्यांनाही तुमच्या पश्चात येणाऱ्या अडचणींपासून सुरक्षित करु शकता.

repo rate 0

रेपो रेट वाढवला- आता कर्जे महागणार……

रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या बुधवारी (दि. १ ऑगस्ट २०१८) ला झालेल्या बैठकीमध्ये रेपो रेट पाव टक्क्याने वाढवला जाणार असल्याचे ठरले आहे. आता हा रेट ६.५% इतका झाला आहे. सरकारच्या अनेक प्रयत्नांनतरही महागाईचा दर सतत ४ टक्क्याच्या वरच राहिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.