Category: मनाचेTalks ची विविध पुस्तके
या जगातील सर्वात मोठा गैरसमज कोणता? जर तुम्हाला कोणत्याही बाबतीत भरभरून यश मिळवायचं असेल तर कोणत्यातरी गोष्टीचा त्याग करावाच लागतो हा तो गैरसमज!!! एखादी गोष्ट मग करिअर, नातेसंबंध, नोकरी, पैसा, शिक्षण यापैकी काहीही असेल, ती...
निराश व्यक्ती ध्येय गाठू शकेल का? हे तर अजिबातच खरं वाटत नाही. हाच विचार मनात आला ना? पण यात तुमची काहीच चूक नाहीय. कारण आपला दृष्टिकोन संपूर्ण वेगळा आहे. आजवर आपण जे ऐकत आलोय त्यातूनच...
तुम्हाला कोणत्या प्रकारचे आयुष्य जगायला आवडेल? यशस्वी की समाधानी? अर्थात प्रत्येक व्यक्तीचे उत्तर वेगवेगळे असेल. कारण यश आणि समाधान यांची व्याख्या प्रत्येक व्यक्तीगणिक बदलते. कोणासाठी यश म्हणजे करिअर मधे नवनवीन शिखरे गाठणे तर कोणासाठी उच्चशिक्षण,...
पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे. अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं!!! तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी. निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग!!! अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं? मनातून...
तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात. तुम्ही मजेत राहायचं की रडत-खडत दिवस ढकलायचे, यावर नियंत्रण इतरांचं नाही तर तुमचं स्वतःचं असलं पाहिजे. असं हे नियंत्रण ठेवणं सोपं आहे का? हे प्रत्येकाला जमू शकेल का? आणि ‘हो’...
आज इथे आपण अशीच काही पुस्तकं माहित करून घेऊ. हे वाचून नक्कीच आल्याला रोजच्या जीवनातले काही प्रश्न सुटायला मदत होऊ शकेल. पालकांनी आपल्या किशोरवयीन मुला-मुलींना वाचनातून समजवावी किंवा वाचायला द्यावी अशी हि पुस्तके नक्कीच आहेत. म्हणूनच या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांच्या खरेदीसाठीची सोयही येथे दिलेली आहे. (Motivational Books In Marathi)