माणसं जोडावी कशी? …. (भाग ३)

माणसं जोडावी कशी?

कधीकधी व्यावहारीक जगात कितीही समजुतदार असल्या तरी दोन व्यक्ती एकमेकांना खटकु लागतात, तेव्हा दुर होणं, आपली वेगळी वाट निवडणं, अपरीहार्य ठरतं, पण म्हणुन सगळे संबंध तोडूनच वेगळं व्हावं, असही नसतं, हसत खेळत, केलेल्या उपकाराची जाण ठेवुन, आभार मानत, वेगळं होता येतं! न पटणार्‍या गोष्टी आठवुन, कडाक्याचं भांडण करण्यापेक्षा, जुळणार्‍या गोष्टी आठवुन मैत्रीचा सोहळा करत, वेगळं होणं, कधीही चांगलं!..

आपुलाची वाद आपणाशी!

bhaiyuji-maharaj

दिवसेंदिवस वाढणा-या स्पर्धेमुळे निराशा आणि तणाव माणसाच्या आयुष्यात डोकावू लागल्या आहेत. जीवनात वेळोवेळी समस्या उभ्या राहतात. आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यावेळी आपण यातून सहीसलामत बाहेर पडू की नाही अशी भीती प्रत्येकाला वाटते.

हा प्रवास सुखावह करेल तुमचा आशावाद…

aashavad

पाडगावकरांच्या काही ओळी आहेत, “चिऊताई, पहाटेच्या रंगांत तुझे घरटे न्हाले, तुला सांगायला फुलपाखरू धावत आले. तुझं दार बंद होतं, डोळे असून अंध होतं..” १००% च्या नादात आपलं तसंच तर होत नाही ना? असं होत असेल तर बदलायला हवं…… प्रवासाला निघाल्यानंतर इच्छित ठिकाणी पोहोचेपर्यंतचा प्रवास आपण सुखावह करण्याचा प्रयत्न करतो. प्रवासाचा आनंद घेतो. तसंच हे आहे. शेवटी, आपण सगळेच मुसाफिर आहोत. एका ध्येयापासून दुसऱ्या ध्येयापर्यंतचा प्रवास अविरत करणार आहोत. तो आनंददायक करायलाच हवा.

नैराश्याची (Dipression) कारणं, लक्षणं आणि काही उपाय…….

dipression

जेव्हा माणसाला आयुष्यातली प्रत्येक गोष्ट नकारात्मक भासू लागते आणि हि स्तिथी जेव्हा कळस गाठते तेव्हा माणूस नैराश्याचा शिकार होऊ लागतो. हा नैराश्याचा विकार जर दीर्घकाळासाठी आपल्या जीवनात राहिला तर ही समस्या जीवघेणी ठरू शकते. चिंता आणि तणावांमुळे एड्रीनलीन (adrenaline) आणि कार्टिसोल (cortisol) या हार्मोन्स चा बॅलन्स बिघडतो.

करू एक सफर आपल्या मनातल्या भाव भावनांच्या जंगलाची

Manachetalks

मनाच्या जंगलातल्या ह्या प्राण्यांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर एकच दोरी आहे, विचारांची बळकट दोरी… ही बहुमुल्य दोरी ज्याच्याजवळ असते तो ह्या जंगली श्वापदांना सहज कंट्रोल करतो. चांगल्या माणसांची संगत करणं, चांगली पुस्तके वाचणं, महापुरुषांच्या, त्यांच्या विचारांच्या सहवासात राहणं, चिंतन करत, मनाला उदात्त बनवणं हीच मनुष्य जीवनाची सार्थकता आहे.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय