Category: विज्ञान

bioluminescence बायोलुमीनीसन्स म्हणजे काय

सध्या चर्चेत असलेला बायोलुमीनीसन्स हा निसर्गाचा चमत्कार म्हणजे काय?

सध्या सोशल मिडियावर समुद्राचे एकदम फ्लुरोसेंट निळ्या रंगाचे अतिशय सुंदर फोटो बघायला मिळत आहेत. हे फोटो जुहू या मुंबईच्या किनारपट्टीचे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही किनारपट्ट्यांचे आहेत. पाणी रात्रीच्या वेळी अचानक इतके निळे कसे दिसायला लागले? पाण्यातल्या कोणत्या प्राण्यांमुळे असे होत आहे?

सुप्त मनाला प्रभावित करून बघितली जाणारी Lucid Dreams म्हणजे काय?

तुम्हाला स्वप्न पडतात का? तुमची स्वप्नं जर तुमच्या कंट्रोल मधे असतील, आणि हवी ती स्वप्न तुम्हाला बघता आली, तर तुम्हाला आवडेल का ?????? हो सुप्त मनाला प्रभावित करून जी स्वप्नं बघितली जातात त्यांना ल्युसिड ड्रीम्स म्हणतात. या Lucid Dreams बद्दल काही माहिती या लेखात वाचा.

शक्यता आहे कि विक्रम लँडर क्रॅश न होता चंद्राच्या जमिनीवर उतरलं असेल!!

कालची रात्र भारतीयांनी आणि पुर्ण जगाने न झोपता घालवली. कित्येक दिवसानंतर प्रत्येक भारतीय एका गोष्टीसाठी आप-आपसातील भेदभाव, जातपात, धर्म, पंथ सगळं विसरून टी.व्ही., इंटरनेट आणि मिडिया समोर बसला होता. प्रत्येकाच्या डोळ्यात आतुरता होती, स्वप्न होतं...

विद्याशंकरा मंदिर

दगडाचे वेल्डिंग होऊ शकते का? पण विद्याशंकरा मंदिराचं बांधकाम पहा!!

ह्या मंडपाच्या बाहेर असणारी आणि आजही दिसणारी दगडी चेन. ह्या चेन मध्ये अनेक लूप एकमेकात अडकवले असून ही चेन जणू काही छताच्या दगडाला वेल्डिंग करून चिकटवलेली आहे. दगडाचे वेल्डिंग होऊ शकते ह्यावर आपण आज विश्वास ठेवू शकणार नाही.

कृष्णविवर

कृष्णविवर म्हणजे काय? याची रोचक माहिती वाचा या लेखात.

जगाच्या कोपऱ्यात कुठेही आपण वावरतो तेव्हा एक गोष्ट जवळपास सारखी असते ती म्हणजे गुरुत्वाकर्षण. समजा आपण एखाद्या रस्त्यावरचं म्हणजे मुंबईतल्या एस.व्ही रोड किंवा पुण्यामधल्या डेक्कन वरचं गुरुत्वाकर्षण नाहीसं केलं तर? जे लोक आधीच कोणत्याही मोशन म्हणजे वेगात आहेत ते अवकाशात फेकले जातील.

IQ लेव्हल

IQ लेव्हल म्हणजे बुध्यांक वाढवण्यासाठी करण्याचे सोपे ५ उपाय!!

IQ बद्दल आपण बरंच ऐकतो. आपल्या मुलांची लहान वयातच IQ टेस्ट करणं हे आता पालकांना सुद्धा गरजेचं वाटतं. IQ लेव्हल/ बुध्यांक म्हणजे आपल्या मेंदूची ती क्षमता जिच्याने आपण समजू शकतो, आकलन करू शकतो, काही साचेबद्ध विचारांपेक्षा वेगळे विचार आपण करू शकतो.

ऍन्टी सॅटेलाईट वेपन

मिशन शक्ती- भारताच्या पहिल्या ऍन्टी सॅटेलाईट वेपन चे महत्त्व काय?

ऍन्टी सॅटेलाईट वेपन किंवा (A-SAT) म्हणजे काय तर अंतराळातून आपल्या देशांच्या सीमांमध्ये अशा हेरगिरी करणाऱ्या उपग्रहांना नेस्तनाबूत करणारं क्षेपणास्त्र! कोणी म्हणेल की जगात इतकी क्षेपणास्त्रं असताना आणि इतक्या लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं असताना ह्या ए-सॅट ची निर्मिती इतकी कठीण का?

ऑनलाईन खरेदी

ऑनलाईन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी हि काळजी घ्या

ऑनलाईन च्या जमान्यात कोणतीही ऑनलाईन खरेदी करताना किंवा कुठेही फिरायला जाताना त्याचे ऑनलाईन “रिवीव्यु” (Reviews) किंवा रेटिंग्स किती स्टार्स दिले आहेत ते बघतो, आणि त्या नुसार आपण ती वस्तू घ्यायची कि नाही किंवा त्या हॉटेल मध्ये जायचं कि नाही ते ठरवतो.

आय.एन.एस. अरिहंत

भारताच्या ताफ्यात नव्याने सामील झालेली शक्तिशाली पाणबुडी आय.एन.एस. अरिहंत

कारगिल विजय दिवसाच्या दिवशी २६ जुलै २००९ ला तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग ह्यांनी आय.एन.एस. अरिहंत ला हिरवा झेंडा दाखवला होता. आता सगळ्या चाचण्यांमधून पास होऊन, देशाच्या सागरी किनारे आणि आजूबाजूचा समुद्र ह्यांच्या संरक्षणाची धुरा पेलण्यास ती समर्थ झाली आहे. ही पाणबुडी पाण्याखालून शत्रूच्या शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला करून त्यांच्या नजरेपासून लपून राहू शकते.

शारीरिक वैशिष्ठ्ये

जगभरात ५% लोकांचे दोनही डोळे वेगवेगळ्या रंगांचे असण्याचे कारण काय?

प्रत्येक मनुष्य प्राणी आपल्या शरीराची विशिष्ट ठेवण घेऊन जन्म घेतो. शरीराचे अवयव तेच, पण इतक्या अफाट जनसागरात एकसारखे दिसणारे लोक असतात का? निर्मात्याने प्रत्येक व्यक्तीला वेगळा चेहेरा आणि शरीराची ठेवण दिलेली आहे. बरेचदा लोक इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी टेक्नॉलॉजी च्या मदतीने आपल्या शरीरातील जडण घडणीमध्ये आर्टिफिशिअल बदल करवून घेतात. हे बरेचदा फक्त दिसण्यासाठी किंवा काही हौस नाहीतर सोय म्हणून केले जाते.

error: © Copyrights 2022. All rights reserved!