Category: व्यवसाय मार्गदर्शन

व्यवसाय 0

आर्थिक भांडवल नसतानाही तुम्ही उद्योग करू शकता

आपल्या सभोताली बघायचं, निरीक्षण करायचं, लोकांशी बोलायचं, चर्चा करायची, वाचन करायचं; यातून तुम्हाला उद्योगाची कल्पना सुचू शकते आणि ती तुम्ही वास्तवात उतरवू शकता. नोकरीमध्ये तुम्हाला महिन्याच्या शेवटी एकाच दिवशी एकच रक्कम मिळते; पण उद्योगात तुम्हाला तासाला, दिवसाला, आठवड्याला कमाई होते.

off season business 0

ऑफ सिझन बिजनेस प्रभावीपणे कसा करावा…..

काही बिझनेस, काही काय बरेच बिझनेस हे सिझनल असतात. मग बरेच जण म्हणतात आमच्या बिझनेचा स्लॅक सिझन चालू आहे ना…. म्हणून तंगी मध्ये दिवस चालले.
बऱ्याच बझनेस मध्ये पूर्णच सिझन ऑफ होतो, काहींमध्ये थोड्या फार प्रमाणात ऑफ म्हणता येईल असा असतो तर काही बिझनेस एव्हरग्रीन असतात. तसा हा चढउतार सगळ्याच धंद्यात असतो.

cloth bag 12

व्यवसाय मार्गदर्शन -१ (आकर्षक कापडी पिशव्या बनविणे)

तुम्ही जर शिवणकाम करू शकत असल्यास आणि शिवणाची मशीन अव्हेलेबल असेल तर प्लास्टिक लायनिंग च्या कापडी पिशव्या हा एक चांगला उद्योग करू शकाल, घरी राहून…….मार्केट तयार आहे तुमच्या साठी फक्त तुम्ही त्या शिवून घेऊन विकत आहात हे सगळ्यांना कळू दे.

business-expansion-how-to-go-about-planning- 2

मुद्रा कर्ज योजना- २ (Mudra Loan-How it Works?- Part 2)

मुद्रा कर्ज काढण्यासाठी अर्जदाराला प्रथम आपल्या व्यवसायाच्या परिघातील १० किलोमीटर असलेल्या आणि  मुद्रा कर्ज योजनेत सहभागी असलेल्या बँकेत स्वतः भेट देऊन आपल्या व्यवसायाचा आराखडा, ओळख पत्र, निवासाचा दाखल, पासपोर्ट साईझ फोटो  हे सारे मुद्रा कर्जाच्या अर्जाबरोबर (अर्जासाठी येथे क्लीक करा ) जमा करणे बंधनकारक आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर बँकेकडून व्यवसायाची आणि जमा केलेल्या दाखल्यांची (KYC) छाननी करून नियमात बसत असल्यास कर्ज मंजूर केले जाते.

business-expansion-how-to-go-about-planning- 3

मुद्रा कर्ज योजना- १ (Mudra Loan-How it Works?- Part 1)

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना (Mudra Loan) देशभरातील छोट्या व्यावसायिक युनिट्सच्या आर्थिक  गरजा भागविण्यासाठी एक उत्तम विकल्प ठरत आहे. या योजने अंतर्गत व्यवसायाचा आकार आणि टप्पे यानुसार तीन विकल्प उपलब्ध करून दिले आहेत ज्याअंतर्गत व्यावसायिक आपल्या व्यवसायाची गरज बघून अर्ज दाखल करू शकतात.