Category: व्हायरल असत्य

टोल रिसीटमुळे हायवेवर प्रवास करताना अनेक फायदे मिळतात

व्हायरल असत्य : टोल रिसीटमुळे हायवेवर प्रवास करताना अनेक फायदे मिळतातव्हायरल असत्य : टोल रिसीटमुळे हायवेवर प्रवास करताना अनेक फायदे मिळतात

सध्या भारतात टोलबुथवर मिळणाऱ्या रिसीटसंदर्भात एक मेसेज व्हायरल होतोय. त्यात असं म्हटलंय की ज्या लोकांकडे टोलबुथवर मिळालेली ही रीसिट असेल 🎬