धष्ट-पुष्ट होण्यासाठी जेवणात तांदळाऐवजी बाजरी/नाचणीचा समावेश करा!

तांदळाऐवजी बाजरीचा जेवणात समावेश केला तर तुमच्या मुलाच्या वाढीस चालना मिळू शकते का? शास्त्रज्ञांनी यावर केला कसून अभ्यास. तुमच्या मुलांच्या जेवणात तांदळाऐवजी बाजरी वापरली तर काय होतं? आणि त्याचा मुलांच्या वाढीवर किती परिणाम होतो? हे शोधण्यासाठी एक संशोधनच केलं गेलं. खरं तर बाजरी प्राचीन काळापासून भारतीय आहारातील एक महत्त्वाचा भाग आहे. पण हळूहळू या बाजरीची … Read more

जाणून घ्या अंडी खाण्याचे दहा आरोग्यदायी फायदे | आणि अंडे उकडून का खावे?

उकडलेल्या अंड्याचे घटक

टीव्हीवर अंड्यांची जाहिरात करताना असे म्हणतात की ‘ संडे हो या मंडे रोज खाओ अंडे‘ ही जाहिरात तर आपण नेहेमी पाहतो पण ती आचरणात आणतो का?

कानात पाणी गेले तर ते काढण्यासाठी नेमके कोणते उपाय करावेत?

कानात पाणी गेल्यामुळे हैराण झाले आहात? उपाय जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख

कानात पाणी गेल्यामुळे हैराण झाले आहात? उपाय जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.

कॉफी प्यायल्यानंतर शौचाला जाण्याची भावना का निर्माण होते?

बद्धकोष्ठता साठी घरगुती उपाय

आज वाचूया ‘कॉफी आणि बरंच काही’ या विषयावर. पण हे बरंच काही आपल्या पोटाशी निगडीत आहे. गमतीचा भाग सोडून देऊया. पण कॉफीचे सेवन आपल्या शरीरावर, पोट साफ करण्यावर आणि पचनशक्तीवर नेमका काय परिणाम करते याची शास्त्रीय माहिती आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. चहा, कॉफी ही पेये जवळजवळ प्रत्येक घरात प्यायली जातात. सकाळी उठल्यावर चहा किंवा … Read more

आहारात रिफाईनड ऑइल वापरताय? जाणून घ्या असे करणे योग्य की अयोग्य?

तेल घाणा उद्योग माहिती

आहारात रिफाइंड ऑइलचा समावेश असावा का? रिफाइंड ऑइल शरीरासाठी हानिकारक आहे का? तसे असेल तर रिफाइंड ऑइल ऐवजी आहारात कशाचा समावेश करावा? या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

स्वयंपाक करण्यापूर्वी तांदूळ का भिजवावे?

स्वयंपाक करण्यापूर्वी तांदूळ का भिजवावे?

१) भिजवलेले तांदूळ आणि त्याचे फायदे सध्याच्या अतीवेगवान जीवनात, मायक्रोवेव्ह आणि ओव्हनसारखी उपकरणं आयुष्य सोपं करतात. मात्र यामध्ये याचा विसर पडतो की स्वयंपाकाच्या पारंपारिक पद्धतींचे तुमच्या आरोग्यासाठी ही काही फायदे आहेत. आज, तुम्ही फक्त तांदूळ धुता आणि विशिष्ट वेळ सेट करून मायक्रोवेव्ह करता, आणि तुम्हांला मिळतो फ्लफी भात. पण,तुमच्या आई आजी मंद आचेवर भात तांदूळ … Read more

नारळाच्या दुधाचे आश्चर्यकारक फायदे आणि पाचक, रुचकर सोलकढीची रेसिपी

coconut milk recipe

कोकणातल्या आजीं ज्या शाकाहारी दुधाचा वापर करतात, विज्ञान ही त्याची शिफारस करतं. या शाकाहारी दुधाची रेसिपी आणि त्याच्या पासून मिळणारे आरोग्य फायदे वाचलेत तर तुमच्या लक्षात येईल की घरातल्या प्रेमळ आणि अन्नपुर्णा आजीचं आणि पोषणतज्ञांचं ही हे का आवडतं आहे? ‘बर्मीज खो सूय’ या पदार्थापासून ते केरळच्या मटण स्टूपर्यंत, विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांमध्ये एक घटक … Read more

जाणून घ्या झोपण्याचे मेंदूला होणारे फायदे याविषयीची शास्त्रीय माहिती.

zop-yenyasathi-upay-in-marathi

झोप येण्यासाठी घरगुती उपाय काय असू शकतील याचा नेहमीच तुम्ही शोध घेता. झोपेचे महत्व, झोपेचे मेंदूच्या आरोग्याशी असणारे निकटचे नाते सांगणारा हा लेख वाचा. म्हणजे रोज सकाळी उत्साहाने दिवस कसा सुरु करावा याची ‘आयडिया’ तुम्हाला मिळेल.

टेस्टोस्टेरोनचे प्रमाण वाढल्याने पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या शरीरावर होणारे वाईट परिणाम

टेस्टोस्टेरोनचे प्रमाण वाढल्याने

आपल्या शरीरात असंख्य पेशी, कॅलरीज, रक्तघटक, रसायने, संप्रेरके, ग्रंथी असतात. आपण जर योग्य पद्धतीने आहार घेतला, सगळी पोषकतत्वे योग्य प्रमाणात मिळाली तरच हे शरीर नीट चालते / काम करते. पण यात जर काही घटक कमी जास्त झाले तर आपल्या शरीराचे संतुलन बिघडते.

मुलीच्या केस गळतीने 85-वर्षाच्या जोडप्याला दिली प्रेरणा!! केलं हेअर ऑइल लाँच

keshpallav hair oil

मुलीच्या केस गळतीने 85-वर्षाच्या जोडप्याला दिली प्रेरणा!! 50 औषधी वनस्पतींसह केलं हेअर ऑइल लाँच

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय