गण्याची युक्ती…..

manache-talks

काल तर भाजी आणताना एका बाईन दुसऱ्या बाईला हा गंगीचा नवरा म्हणून माझी वळख करून दिली. आता तूच इचार कर मी जर पॉश नाही राहिलो तर तुला खाली मान घालावी लागलं का न्हाय? गण्याच्या या प्रश्नाने गंगी काय समजायचं ते समजली. ती काय बी बोलली नाय. तिला गण्याचं लक्षण मात्र ठीक दिसलं नाय.
त्यातच एक दिस शेजारची कमळी तिच्या घरी आली.

दैव

daiv-marathi-story-ktha

अंतुकाका आपली गाडी स्टार्ट करून भीमाच्या घरी जायला निघाले. हे काम सुद्धा आता रामाला मिळणार हे त्यांच्या बोलण्यातून भीमाला समजले होते. हळूहळू त्याची शुध्द हरपू लागली. ती पायातून जाणाऱ्या रक्तामुळे होती की मुलांच्या शाळेच्या चिंतेने ते मात्र त्याला समजत नव्हते.

चूक झाली, माफ करा!

manachetalks

याबरोबरच परिसरातील प्रत्येक गावात कपाटावर लिहिलेल्या मजकुराबाबत चवीने चर्चा झडताना दिसत होत्या. कपाटावर लिहिले होते, भाऊ आम्हाले माफ करा! आमची चूक झाली की, आम्ही तुमच्या घरात चोरी केली. यापुढे कानाले खडा लाऊन शप्पथ घेऊन सांगतो, अशी चोरी जन्मात कधीच करणार नायी!

पिच्चरचा दी एन्ड……

manachetalks

(गोष्टीत आपण जरा नव्वदच्या दशकातल्या गावाकडे जातोय बरंका!!)….. गावात बर्‍याच दिवसांपासून सोन्या पिक्चर आणतो. रगड पैसे कमवतो. आजूबाजूच्या गावातील लोक पिक्चरला गर्दी करतात. भारी कमाई होते यातून त्याला. त्यामुळेच तर तो महिन्यातून दोन-तीन वेळा शहरातून टीव्ही आणि व्हिसीआर डोक्यावर घेवून येतो.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय