पहिल्यांदाच रिटर्न भरणाऱ्यांसाठी मार्गदर्शक (How to File ITR?)

Income tax return

जर कोणी पहिल्यांदाच ITR फाईल करत असेल, तर अचानक आलेला पाऊस जशी तारांबळ उडवतो तशीच तारांबळ ITR भरताना होत असते. खरतर गोंधळून जायची काहीच गरज नाही. फक्त थोडीशी माहिती जाणून घेतली की काम झालं.

म्युच्युअल फंड(Mutual Fund) युनिट थेट फंडहाऊसमार्फत की एजंटकडून घ्यावे?

mutual-fund

एजंटमार्फत खरेदी केलेल्या युनिटची NAV कमी असते, त्यामुळे अधिक युनिट आणि पर्यायाने अधिक डिव्हिडंड त्यांना मिळतो. फंड हाऊसच्या दृष्टीने एकाच योजनेचे एजंटमार्फत किंवा एजंटशिवाय घेतलेले युनिट सारखेच समजले जातात. त्यांना एकाच दराने डिव्हिडंड दिला जातो. फक्त त्याचे निव्वळ मालमत्तामूल्य(NAV) कमी अधिक असल्याने विक्री/ खरेदी किंमती वेगवेगळ्या असतात.

आर्थिक ज्ञानमोती (Pearls of financial wisdom) भाग २

finance-aarthik

अधिक बचत करणे यास आक्रमकवृत्तीने बचत करणे हा पर्याय होऊ शकत नाही. जास्तीत जास्त गुंतवणूक करून थोडा धोका स्वीकारणे हे कमी गुंतवणूक करून जास्त धोका स्वीकारण्यापेक्षा केव्हाही चांगलेच. यशस्वी होण्यासाठी, खर्चावर नियंत्रण ठेवून अधिक गुंतवणूक करणे हे सूत्र लक्षात ठेवावे.

आर्थिक ज्ञानमोती (Pearls of financial wisdom) भाग १

Pearls of financial wisdom

अधिक बचत, योग्य गुंतवणूक निर्णयआणि संयम यांच्या संयोगातूनच मोठया प्रमाणात संपत्ती निर्माण होते. लक्षात ठेवा शेअरबाजारात कमीपात्र व्यक्तीची संपत्ती अधिकपात्र व्यक्तीकडे हस्तांतरित होत असते.

विशेष निगराणीखालील समभाग (Additional Serveillance Measure)

Additional Serveillance Measure

बाजारभावात अल्प कालावधीत पडणारा फरक आणि उलाढालीत झालेली अपवादात्मक वाढ किंवा घट हे त्याचे प्रमुख निकष आहेत. ज्या शेअर्सचे बाबतीत ते या उपाययोजना लागू करतील त्यांना विशेष निगराणीखालील असलेले समभाग Additional Serveilance Measures असे म्हणतात.

आयकर खात्याची पगारदारांना तंबी

salaried-taxpayer

आपण कमावलेल्या कष्टाचे पैसे आपल्या हलगर्जीपणामुळे इन्कम टॅक्स विभागाच्या घशात जाऊ नये हा विचार काही चुकीचा नाही. पण तोच पैसा टॅक्स भरायचा नाही म्हणून गैरमार्गांनी वाचवणे हेसुद्धा योग्य नाहीच. खोट्या पुराव्यांनी जास्तीच्या वजावटींचा दावा करणे हे ही चुकीचेच.

म्युच्युअल फंडाचा ग्रोथ की डिव्हिडंड कुठला पर्याय निवडावा?

mutual-fund

डिव्हिडंड ऐवजी बोनस युनिट देण्याचा पर्याय ग्रोथ आणि डिव्हिडंड पर्याय स्वीकारणाऱ्या धारकास देण्याची गरज आता या तरतुदीमूळे निर्माण झाली आहे. असा पर्याय युनिटधारकाना पूर्वी होता तो फंड हाऊसनी पुन्हा उपलब्ध करून द्यावा आणि युनिटधारकांनी याबद्दल आग्रह धरावा.

शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक

fearless-girl

कधीतरी क्वचित होणारा ‘क्रॅश’ आपल्या नशीबी येवुन आपली अर्थिक वाताहत वाताहत झाली तर?? या भीतीने आपण त्या वाटेलाच जात नाही. मात्र नेमक्या त्याचवेळी अपारदर्शी, नियमबाह्य भीशी वा चिट्स, फसवी आश्वासने देणार्‍या, अधिक परतावा देणार्‍या पण मुळात मुद्दलच जोखीमीत टाकणार्‍या गुंतवणुक योजना, अनावश्यक महागड्या विमा योजना, अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह असलेल्या पतपेढ्यांसारख्या संस्था, अशा अनेक वित्तपिपासु जळवा-गोचिडांना आपल्या अंगाला लावुन घेतलेले असते.

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याचे 10 फायदे

Income Tax Return

“बघ हा नाहीतर आज-उद्या म्हणता म्हणता डेट उलटून जाईल. नेहमीचच आहे तुझ हे. कसला सिरिअसनेसच नाही. डेट उलटून गेली तर पेनॉल्टी बसेल. त्यापेक्षा ऑनलाईन भरुन टाक ना पटकन कितीसा वेळ लागतो?” असे अनेक सल्ले मिळाल्यानंतर मग रागाच्या भरात का होइना पण पटकन रिटर्न फाईल केला जातो.

आयकरासंबंधी नऊ महत्त्वाचे बदल

income-tax

१ एप्रिल २०१८ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. यावर्षांपासून लागू असलेल्या आयकरासंबंधीच्या महत्वांच्या बदलांकडे एक दृष्टीक्षेप. हे महत्वाचे बदल लक्षात ठेवून त्याप्रमाणे वेळीच उपाययोजना करावी म्हणजे आयत्या वेळी धावपळ करून होणारा मनस्ताप टाळता येईल.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय