आर्थिक गुंतवणुकीचा किचकट विषय गोष्टीरूपात सांगणाऱ्या पुस्तकाचा सारांश

आर्थिक गुंतवणुकीचा किचकट विषय

अंदाजे, आठ हजार वर्षांपुर्वी ‘बॅबिलॉन’ हे भव्य, समृद्ध व्यापारी शहर मध्य आशियात वसलेले होते. युफ्रेटीस नदीच्या काठावर असलेल्या, आणि सुपीक जमिन असलेल्या ह्या शहराचं जगभरातल्या लोकांना प्रचंड आकर्षण होतं, इथले ऐतिहासिक संदर्भ घेऊन हे पुस्तक लिहले गेले आहे, त्यामुळे कथेत मन गुंतत जाते आणि उत्कंठा वाढते.

आपण कमावलेला पैसा कामाला लागावा यासाठीच्या काही गुंतवणूक योजना वाचा या लेखात

Investment Marathi

व्यक्ती तितक्या प्रकृती या नात्याने विविध गुंतवणूकदार किफायतशीर गुंतवणुकीचे विविध पर्याय शोधत असतात. काही योजना अल्प गुंतवणूक असलेल्या असतात तर मोठ्या गुंतवणुकीच्या काही योजना किमान गुंतवणुकीसाठी खर्चिक ठरतात. या योजनांचा संबंध मोजक्याच लोकांशी येत असल्याने त्या फारशा प्रचलित नाहीत.

रिच डॅड पुअर डॅड – भाग १ (Rich Dad Poor Dad)

रिच डॅड पुअर डॅड

रॉबर्टने एक क्वांड्र्ंट मांडला, नौकरी म्हणजे इतरांसाठी काम करणं, त्यातुन दिर्घकालीन फायदा होत नाही, उलट नौकरीमुळे आपल्याला चाकोरीबद्ध जगायची सवय लागते, चौकटी मोडायचं धैर्य संपुन जातं, ताण देणारी वरिष्ठ माणसं असल्यास सतत दडपण आणि भीती वाटते, मन दुबळं आणि कमकुवत बनतं, परावलंबी असल्याची जाणीव अस्वस्थ करते, पंख छाटले जातात.

आयकर विवरणपत्र (Income Tax Return) भरताना आपले हे उत्पन्न विसरू नका….

Incoma tax return

आयकर कायद्यानुसार सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न मग ते करपात्र असो अथवा नसो याची गणना आपल्या निव्वळ उत्पन्नात (Gross Income) होते. त्यामुळेच आपल्याला मिळत असलेल्या उत्पन्नापैकी काही गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याने त्या जमेस घ्यायच्या राहून जातात. त्या कोणत्या याच्यावर एक दृष्टिक्षेप–

कागदी समभागपत्रे हस्तांतरित करण्यावर सेबीची बंदी

physacl stock certificate

८ जून २०१८ चे राजपत्रात प्रसिध्द केल्याप्रमाणे भांडवलबाजार नियंत्रक सेबी यांनी त्यांना असलेल्या अधिकाराचा वापर करून मूर्त शेअर (कागदी समभाग पत्रे) ५ ऑक्टोबर २०१८ नंतर कोणालाही एकमेकांत हसत्तांतरीत करता येणार नाहीत असा निर्णय घेतला आहे

बेनामी मालमत्तेची माहिती द्या आणि रु.५ करोड पर्यंत बक्षीस जिंका

income tax informant reward scheme

पूर्वी टीव्हीवर ‘आपण यांना पाहिलत का?’ नावाचा एक प्रोग्रॅम लागायचा. यामध्ये हरवलेल्या व्यक्तींचे नाव व वर्णनासहीत फोटो दाखवण्यात यायचे. क्वचितप्रसंगी शोधून देणाऱ्यास ईनामही (बक्षीस) जाहीर केले जात असे. आजही अनेक वर्तमानपत्रांमध्ये अशाप्रकारचे कॉलम बघायला मिळतात. रस्ता, बसस्टॉप, रेल्वेस्टेशन अशा अनेक ठिकाणी आजही अशा प्रकारच्या जाहिरातींचे कागद चिकटवलेले असतात. शोधून देणाऱ्यास किती बक्षीस मिळेल हे सुद्धा त्यावर लिहिलेले असते.

पहिल्यांदाच रिटर्न भरणाऱ्यांसाठी मार्गदर्शक (How to File ITR?)

Income tax return

जर कोणी पहिल्यांदाच ITR फाईल करत असेल, तर अचानक आलेला पाऊस जशी तारांबळ उडवतो तशीच तारांबळ ITR भरताना होत असते. खरतर गोंधळून जायची काहीच गरज नाही. फक्त थोडीशी माहिती जाणून घेतली की काम झालं.

म्युच्युअल फंड(Mutual Fund) युनिट थेट फंडहाऊसमार्फत की एजंटकडून घ्यावे?

mutual-fund

एजंटमार्फत खरेदी केलेल्या युनिटची NAV कमी असते, त्यामुळे अधिक युनिट आणि पर्यायाने अधिक डिव्हिडंड त्यांना मिळतो. फंड हाऊसच्या दृष्टीने एकाच योजनेचे एजंटमार्फत किंवा एजंटशिवाय घेतलेले युनिट सारखेच समजले जातात. त्यांना एकाच दराने डिव्हिडंड दिला जातो. फक्त त्याचे निव्वळ मालमत्तामूल्य(NAV) कमी अधिक असल्याने विक्री/ खरेदी किंमती वेगवेगळ्या असतात.

आर्थिक ज्ञानमोती (Pearls of financial wisdom) भाग २

finance-aarthik

अधिक बचत करणे यास आक्रमकवृत्तीने बचत करणे हा पर्याय होऊ शकत नाही. जास्तीत जास्त गुंतवणूक करून थोडा धोका स्वीकारणे हे कमी गुंतवणूक करून जास्त धोका स्वीकारण्यापेक्षा केव्हाही चांगलेच. यशस्वी होण्यासाठी, खर्चावर नियंत्रण ठेवून अधिक गुंतवणूक करणे हे सूत्र लक्षात ठेवावे.

आर्थिक ज्ञानमोती (Pearls of financial wisdom) भाग १

Pearls of financial wisdom

अधिक बचत, योग्य गुंतवणूक निर्णयआणि संयम यांच्या संयोगातूनच मोठया प्रमाणात संपत्ती निर्माण होते. लक्षात ठेवा शेअरबाजारात कमीपात्र व्यक्तीची संपत्ती अधिकपात्र व्यक्तीकडे हस्तांतरित होत असते.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय