पिच्चरचा दी एन्ड……

manachetalks

(गोष्टीत आपण जरा नव्वदच्या दशकातल्या गावाकडे जातोय बरंका!!)….. गावात बर्‍याच दिवसांपासून सोन्या पिक्चर आणतो. रगड पैसे कमवतो. आजूबाजूच्या गावातील लोक पिक्चरला गर्दी करतात. भारी कमाई होते यातून त्याला. त्यामुळेच तर तो महिन्यातून दोन-तीन वेळा शहरातून टीव्ही आणि व्हिसीआर डोक्यावर घेवून येतो.

दूहेरी हेरगिरीचा बळी : माता हरी

matahari

भारतीय वैदीक ग्रंथ् आणि लोककथांमध्ये विषकन्येचा नेहमीच उल्लेख आलेला आहे. आपल्या शत्रूचा विनाश करण्यासाठी एखाद्या सौंदर्यवती कुमारीकेला थोडे थोडे मात्रा विष देऊन आणि विषारी प्राण्यांसोबत ठेवून खास तयार केले जात असे. या शिवाय तिला संगीत नृत्याचे शिक्षणही दिले जाई. छळ आणि कपटाचे विविध प्रकार तिला शिकवले जात असत. मग संधी मिळताच तिला शत्रू राज्यात पोहचविले जाई. विषकन्येचा श्वास देखील विषायुक्त असे आणि ती तोंडातही विष ठेवत असे जेणे करून श्रृगांर करताना ते शत्रूच्या मुखात सोडले जाई व शत्रूला मृत्यू येई.

खिडकितून ‘दूर’दर्शन

doordarshan

“भाईयों और बहनों …. अब दिल थाम के बैठियों आपके सामने…..” आमीन सायानीचं लयबध्द बोलणं चालू होतं. बंडया रेडीयो मांडीवर घेवून बसला होता. त्याच्या आजुबाजुला वीस पंचविस जण कानात प्राण आणून गाणी ऐकत होती. जवळपास सगळा गावच घोळक्या घोळक्यांनी बसस्टॅण्डवर बसला होता.

घाट्याचा सौदा!…

manachetalks

“बिजनेसमध्ये थंड डोक्याने लढाई करावी लागते, तुम्ही एक काम करा, पुढचा माल पाठवताना वाढीव रेट लावा, आणि दहा बॉक्सची किंमत वसुल करा. पक्का सावकार आहे मी, घाट्याचा सौदा आपण करतचं नाही!”…मी मुलुख जिंकल्याचा आव आणत बढाई मारली.

ऐक सखे! सखीच्या आठवणींचा “अल्बम”!

short story ManacheTalks

सखीच्या आठवणींचा “अल्बम”!!कदाचित यात तुमचीही सखी भेटेल!!….दुसर्‍या दिवशी साडेसात वाजता स्टेशनवर पोहोचलो. तू माझ्या अगोदर पोहोचली होतीस. मला येताना बघताच सुहास्य देऊन माझं स्वागत केलंस. त्यानंतर कितीतरी वेळ निःशब्द शांतता होती. ती शांतता भंग करण्याचं कुणाचंही धाडस होत नव्हतं.

शिमगा

village

पिंट्या गोठ्यात गाईचं शेण जमा करत होता. गोठ्याच्या बाजुलाच समाधान तोंड वासून पडलेला होता. त्याच्या नाका, तोंडावर माशांचं मोहोळ उठलं होतं. रस्त्यावरच्या वडाच्या झाडाची सावली जाऊन त्याच्या अंगावर कडक उन्ह पडलं होतं. उन्हाच्या चटक्यांनी बेजार झाल्याने तो उठण्यासाठी धडपडत होता. राहून राहून पिंट्याला हाक मारत होता.

“होळी”

holi in konkan

आज शंकर खूष दिसत होता. त्याचे कारण आम्हा सर्वाना माहीत होते. होळी जवळ आली की शंकर गावी जायच्या कल्पनेनेच खुश असायचा. नेहमीप्रमाणे त्याने आधीच रजा मंजूर करून घेतली होती. अर्थात नाही केली असती तरीही तो बिनपगारी रजा घेऊन गेला असता याची खात्री होतीच.

ऑक्टोबर स्काय – स्वप्नाला सत्यात उतरावणारी जिद्द

homer-hickman

ऑक्टोबर महिन्याच्या त्या दिवसात स्पुटनिक १ कोलवूड च्या आकाशातून जाताना ते बघण्यासाठी पूर्ण गाव जमल होतं. स्पुटनिक १ ला अवकाशातून बघताना हॉमर हिकमॅन ने आपलं स्वप्न त्यात बघितल. ते स्वप्न होत स्पुटनिक १ सारख रॉकेट बनवण्याचं. आपलं स्वप्न साकार करण्यासाठी हॉमर हिकमॅन ने आपल्या मित्रांसोबत रॉकेट बनवण्याची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याच ठरवलं.

कम्प्युटरच्या जन्माची पहिली विट मांडणाऱ्या शास्त्रज्ञाची रोमांचकारी कहाणी

एलन ट्युरिंग कॉम्प्यूटर आणि 'AI' artificial intelligence

आपल्या अचाट बुद्धीमत्तेने ज्ञानाची अनेक क्षितीज कवेत घेणारा, आपल्या कामगिरीने तब्बल १४ मिलियन लोकांचे प्राण वाचवणाऱ्या एलन ट्युरिंग बद्दल त्याच्या बुद्धिमत्तेचे फळ चाखून समृद्ध होणाऱ्या आपल्या नवीन पिढीला माहिती नाही ह्या पेक्षा दुर्दैव ते काय.

जे घडते ते भल्यासाठीच

Good Happening

बरेचदा तुमच्या आयुष्यात कोणी एक व्यक्ती येते आणि काही कालांतराने तुम्हाला जाणवते कि त्यांची तुमच्या आयुष्यातली भूमिका हि खरेच चपखल होती.त्यामागे काहीतरी कारण होते, त्यातून तुम्ही काही खास धडा घेणार होता किंवा कदाचित त्यातूनच तुमचे अस्तित्व पुढे येणार होते.अशा काही गोष्टी घडतात कि ज्या खूप भयंकर आणि दुःखद वाटतात पण पुढे जाऊन पटते कि हा अडथळा या शर्यतीत यायला हवाच होता !!

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय