भारताच्या आंतरराष्ट्रीय मानांकनात मूडीजकडून वाढ

Moody's-credit-rating

मूडीज ही आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था (Rating agency) असून १९०९ पासून ती विविध देशांना ग्रेड देते. या ग्रेड Aaa, Aa, A, Baa, Ba, B, Caa, Ca आणि C या नऊ विभाग असून १,२,३ असे उपविभाग आहेत. ते उतरत्या क्रमाने आहेत. दिलेल्या कर्जाची परतफेड न केल्यास कीती प्रमाणात जोखिम आहे ते या ग्रेड ने दाखवले जाते. Aaa ही सर्वात सुरक्षित ग्रेड असून C ही सर्वात धोकादायक ग्रेड आहे.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय