गूगलचे नवे पेमेंट अॅप “TEZ”

Everything you need to know about Google Tez

ऑनलाईन जगात अग्रस्थान पटकावणाऱ्या गूगलने पेमेंटच्या दुनियेत मोबाईलवरून पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी तेज (हिंदीतील तेझ हा शब्द, जो ‘ वेग’ या अर्थाने वापरला जातो) या नावाचे अॅप भारतीय बाजारात आणले आहे .१८ सप्टेंबर २०१७ रोजी या अॅपचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एक छोटा व्यवहार करून केले. हे वॉलेट नाही, नॅशनल क्लिअरींग कॉरपोरेशने UPI (Unified Payment Interface) ही प्रणाली एक वर्षापुर्वी विकसित केली होती.

बिगर शेती म्हणजेच, एन.ए. प्लॉट विकत घेताना! प्रामुख्याने घ्यावयाची काळजी

N.A. Plot

जमीन विकत घेणे हे वेळखाऊ व महागडे प्रकरण आहे. ती विकत घेण्याच्या पहिल्या टप्प्यापासून किचकट तर असतेच, पण जागा विकत घेणे व त्याची देखरेख करणे यासाठी जरा जास्तच पैसे मोजावे लागतात. पुन्हा स्वच्छ व स्पष्ट नामाधिकार अहवाल याबाबत काही वाद असण्याच्या शक्यता तसेच अन्य बाबींची पूर्तता या सर्व गोष्टी कंटाळवाण्या असतात.

किशोरवयीन मुलांचा फेसबुकवरील वावर …..

Teens-using-Facebook

असेच एकदा माझे एका मैत्रिणीबरोबर या विषयावर बोलणे झाले होते. त्यावेळी तिची मुलगी आस्था नऊच वर्षांची होती पण तिच्या १० वर्षाच्या भाच्याचं घरच्यांना “ब्लॉक” करून वापरत असलेलं फेसबुक प्रोफाइल हा तिच्या काळजीचा विषय होता.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय