सकल राष्ट्रीय उत्पन्न- Gross Domestic Product

GDP

एखाद्या देशाच्या विशिष्ट कालावधीतील आर्थिक प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी जी. डी. पी. म्हणजेच (Gross Domestic Product) ही संज्ञा जगभरात वापरली जाते. राज्यकर्ते, अर्थतज्ञ, गुंतवणूकदार, व्यावसाइक, बँकर, राजकारणी याशिवाय माध्यमे यांनाही त्याच्या आकडेवारी, अंदाजात रस असतो. यात त्या देशातील तिमाही/वार्षिक कालावधीत निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा यांचे बाजारमूल्य मोजले जाते.

निर्देशांक (Index) म्हणजे काय? आणि तो कसा मोजतात

निर्देशांक

आपण एखादी दिशा दाखवण्यासाठी हाताचे जे बोट दाखवतो (चाफेकळी) त्याला इंग्रजीत Index Finger असे म्हणतात. ज्यावरून आपण बाजार कोणत्या दिशेला चालला आहे याचा अंदाज बांधू शकतो त्यांस बाजार निर्देशांक (Index) असे म्हणतात.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय