बॅंगलोर डायरीज् … श्री श्रींच्या सान्निध्यात (भाग- ४)

shri-shri-ravishankar

बेंगलोरमध्ये असताना गुरुजींनी महेश योगींना शंकराचार्यांची गादी स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला, आणि स्वतः एक नवे सर्जन करण्याचे ठरवले, जेव्हा त्यांनी १९८१ मध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेची स्थापना केली, तेव्हा त्यांच्याजवळ कसलीच साधने नव्हती, जागा नव्हती, पैसा नव्हता, कोणाचा वरदहस्त नव्हता, होता तर फक्त विश्वास, मी लाखो-करोडो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवेन, हा विश्वास!…

फादर्स डे…..

fathers-day

“अरे…. हे पोरांनी काहीतरी नवीन काढले बघ. सकाळपासून मागे लागलीत. आजोबांना शिकार घेऊन जा. आज फादर्स डे आहे म्हणे….. आजोबांना विश करून या. च्यायला……मी पहिली शिकार केल्याबरोबर म्हातारा मला यापुढे तुझे तूच बघ म्हणून दुसरीकडे निघून गेला. पुढे मीच माझ्या कर्तृत्वावर मोठा झालो. आता म्हातारा झालाय पण मस्ती कमी नाही झालीय. म्हटले घरी चल तर ऐकत नाही.

एका पृथ्वीच्या शोधात…

finding-earth

येत्या काही वर्षात किंवा दशकात पृथ्वी वरील जागा आणि इथले उर्जेचे साठे संपत जाणार आहेत व तोवर नवीन जागेची पहाणी अनेक देशांनी सुरु केली आहे. आता ह्या शोधात भारताने हि आपली पावले टाकायला सुरवात केली आहे. सामान्य माणसासाठी मोठी गोष्ट नसली तरी अशीच छोटी पावले उद्याचं भविष्य घडवत असतात.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय