बाबा थांंब ना रे तू…..

बाबा थांंब ना रे तू…..

पण बाबा गेल्यावर पहिलयांदा मला एकटेपणा आणि पाेरकेपणा यातला फरक समजला, खूप जाणवला. एकटं वाटणं किंवा असणही आणि पोरकं असणं यात जमिन आसमानचा फरक आहे, म्हणजे आई आहे माझ्यासाठी पण तरीही वङील नसल्यावर जाे पाेरकेपणा जाणवताे ना ताे खूप भयंकर असतो, शब्दात न व्यक्त करता येणारा.

Psycho – पाठमोरी……

Psycho पाठमोरी

मी दचकले एकदम त्या दिवशी म्हणजे भास होता की काय का खरंच ते दृश्य सत्य होते ह्याबद्दल गोंधळ निर्माण झाला होता माझ्या जाणिवेत ,मी सहज बाल्कनीत उभे होते आमचा सातव्या माळ्यावर उच्चभ्रू वस्तीत फ्लॅट आहे, दोघेही उच्च शिक्षित आणि उच्च आर्थिक स्थितीत असल्याने श्रीमंत ह्या वर्गात कदाचित आम्हाला लोक बसवत असतील म्हणजे नातेवाईक मागून हेवा करतात आमचा हे मला जाणवतं कधी कधी, हल्ली ह्या दोन महिन्यात मी व्हिआरएस घेतली, तशी मी वयानी फार नाही पन्नाशीच्या आतली

कुर्बानी केरळसाठी…..

कुर्बानी केरळसाठी

पुण्यातील काही तरुणांनी खर्‍या अर्थाने ईद वेगळ्या पद्धतीने साजरी केली आहे. आमच्यात कितीही मतभेद असले तरी आपत्कालात आम्ही जात धर्म भेद विसरुन सहकार्य करतो. ही भारतीयत्वाची भावना या मुस्लिम तरुणांनी उजागर केली आहे. या वेळी बकरीची कुर्बानी न देता केरळच्या पूरग्रस्तांना मदतरुपी कुर्बानी देण्यात यावी असे आवाहन या तरुण मंडळींनी केले. या कल्पनेचा शिल्पकार आहे पैगंबर शेख.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय