३१ ऑगस्ट पर्यंत आयकर रिटर्न भरले नाहीत पुढे काय…
आयकर रिटर्न भरायचे राहून गेल्यामुळे काळजीत पडलेली लोकं सीएंच्या ऑफिसमध्ये सल्ल्यासाठी येतात. इन्कम टॅक्स रिटर्न भरायचे राहिले असेल तर चिंता करु नका.
कायद्यामध्ये प्रत्येक समस्येला उत्तर हे असतंच. मुदत उलटून गेली असली तरीही तुम्ही आयकर रिटर्न भरु शकता.