सावजी ढोलकीया यांच्या कम्पनित कर्मचाऱ्यांना बोनस देण्यामागची खरी कहाणी…

सावजी ढोलकीया

ही कंपनी अत्यंत उदारपणे आपल्या कर्मचाऱ्यांना कार बोनस देते असं चित्र रंगवणं चुकीचं असून कर्मचाऱ्यांच्याच बहुतांश पैशातून हे केलं जातं आणि कंपनीला टॅक्स क्रेडिट सारखा लाभ होतो तो वेगळाच असा दावा मेरान्यूजनं केला आहे. असो पण कर्मचाऱ्यांना कामाचा मोबदला देण्याचा असा हटके प्रयोग पण छानच… ज्यांना हवे ते कर्मचारी अशी हि भेट घेऊन खुश पण होतील. आणि स्वतः कम्पनीपण त्यांच्या बिजनेस स्कीलने फायदा मिळवेल. थोडक्यात काय तर काहीही फुकटात मिळत नाही हेच खरं. आपण जिथे काम करतो तेही काही वाईट नाही याचं समाधान मानायचं आणि कामाला लागायचं…😅😅

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहार आणि निसर्गोपचार वापरून उपाय

रोगप्रतिकारशक्ती

अचानक बदलणाऱ्या तापमनामुळे किंवा अस्थिर वातावरणामुळे अनेक जणांना तब्बेतीच्या तक्रारी उद्भवतात. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी, डोकेदुखी आणि व्हायरल इन्फेक्शन चे प्रमाण पण खूप वाढलेले आहे. असे आजार होऊ नये याची काळजी घेणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. या सर्व आजारांपासून वाचण्यासाठी आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणं अत्यंत गरजेचं आहे.

दुर्लक्षित भागात राहून तब्बल १८ शाळा सुरू करणारे – सुधांशू बिश्वास

सुधांशू बिश्वास

१९१७ साली जन्मलेल्या सुधांशू बिश्वास ह्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी संबंध अतिशय लहान वयात आला. ब्रिटीश सरकार विरुद्ध चळवळीत भाग घेतल्याने ते ब्रिटीश सरकारच्या नजरेत आले. १९३९ साली मेट्रिक ची परीक्षा देत असताना पोलिसांनी त्यांना पकडलं. त्यांना ती परीक्षा देण्यापासून परावृत्त केलं. पुढे त्यांनी तीच परीक्षा पोलीस सुरक्षेत दिली.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय