चिनुक सी एच ४७ दोन टोकांवर पाती असणारं हे आगळं-वेगळं हेलिकॉप्टर

हेलिकॉप्टर

असं दोन टोकावर पाती असणारं हेलिकॉप्टर मला आजही तितकंच आकर्षित करत होतं. पुढे ह्या बद्दल वाचल्यावर ह्या हेलिकॉप्टर ची माहिती मिळाली आणि अवाक झालो. ह्या वेगळ्या हेलिकॉप्टर चं नावं होतं बोईंग चिनुक सी एच ४७. चिनुक सी एच ४७ हे हेलिकॉप्टर चं नाव हे अमेरिकेतल्या वॉशिंग्टन इथे आधी राहणाऱ्या चिनुक लोकांच्या जमातीवरून दिलं गेलं आहे.

रोजच्या जगण्यात संवादाचं महत्त्व काय? संवाद साधले तर वाद संपतील का?

संवादाचं महत्त्व

संवाद हा प्रत्येक नात्याचा प्राणवायू आहे…. मग ते नातं पालक-पाल्यांचं असो, प्रियकर-प्रेयसीचं असो, नवरा-बायकोचं असो कि मित्र- मैत्रिणीचं. एकमेकांवरचा विश्वास आणि संवादावरच नात्यांची भिस्त असते. संवादा शिवाय नातं फुलतंही नाही आणि बहरतंही नाही.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय