स्वप्नApril 21, 2019 by Rekha Sonare मुग्ध मनाच्या नयनातीलकुणी टिपावे भाव-विभोर,शिळ घालतो वेडा वाराअवचित येई वळवाची सर||