Daily Archive: May 3, 2019

मराठी कथा

श्रेष्ठ मातृत्व

“चिवचिव, कावकाव ” पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला की. घरात उबदार पांघरुण घेतलेल्या माणसांचे डोळे उघडतात. सूर्यनारायण पृथ्वीवर येउन पोहचलेला असतो. सूर्यदेवाचं येणं आणि अंधाराचं निघून जाणं. हा पृथ्वीवर असणारा नित्यक्रमच होय. जणू एका ठिकाणी काम करणारे दोन कामगार.

आधार कार्ड

आपल्या आधार कार्डचा गैरवापर तर होत नाही ना हे कसे शोधाल?

आपलं आधार कार्ड भारतातील एक महत्वाचे ओळखपत्र आहे. १२ अंकी युनिक ओळख नंबर (Unique Identification Number) असलेल्या आपल्या आधार कार्डास आपला मोबाइल नंबर, पॅन आणि बँक खात्यास जोडणे अनिवार्य करण्याचा निर्णय आला आणि देशात ‘राईट टू प्राईवसी’चं वादळ उठलं.

Moneycontrol

गुंतवणुकीच्या माहितीचे सर्वसमावेशक ऍप ‘Moneycontrol’

Moneycontrol हे सर्व उपयुक्त माहितीचे सर्वसमावेशक अँप आहे. या अँप विषयी पूर्वी माहिती देताना मी त्यास गुंतवणूकदारांचा मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या आशा अर्थाने ‘मितवा’ असे म्हटले होते. या अँपमध्ये अनेक उपयोगी गोष्टी असून ते पूर्ण क्षमतेने वापरले तर अन्य कोणत्याही माहितीची गरज पडणार नाही.

काली

शत्रूला इजा न करता शत्रूच्या वाराला नेस्तनाबूत करणारं ‘काली ५०००’ तंत्रज्ञान

काली म्हणजे (Kilo Ampere Linear Injector) सामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं झालं तर हे तंत्रज्ञान शत्रूला इजा न करता मारून टाकते. हे कसं शक्य होतं, तर कोणत्याही पारंपारिक क्षेपणास्त्रे किंवा बॉम्ब हल्यात स्फोट करून शत्रूच्या वाराला निष्प्रभ केलं जातं. लेझर सारख्या तंत्रज्ञानात उच्च तापमान निर्माण करून आपल्याकडे येणाऱ्या अशा क्षेपणास्त्रे अथवा विमाने ह्यांचा हल्ला निष्प्रभ केला जातो.

error: © Copyrights 2023. All rights reserved!