वडिलांच्या शेतीचे रूप पालटून शेतीचे साम्राज्य उभे करणारा पुण्याचा रोहित चव्हाण

वडिलांच्या शेतीचे रूप पालटून आधुनिक पद्धतीने शेती करणारा पुण्याचा रोहित चव्हाण Laxmi Farm

हल्लीची तरुण पिढी शहरात राहणे, नोकरी किंवा व्यवसाय करणे जास्त पसंत करते. सर्वांनाच शहरात राहायचं असतं. शहरातील आधुनिक राहणीमान सर्व तरुण मुलांना हवेसे वाटते. पण ह्याला काही अपवाद देखील आहेत. अशी काही तरुण मुले आहेत जी स्वतःहून शेती करण्याकडे वळत आहेत.

कोरोना व्हायरस हा ‘सिझनल व्हायरस’ असल्याचा व्हायरल होणार मेसेज खरा कि खोटा

Fact Check

WHO ने अशा प्रकारे कोरोना व्हयरस हा सामान्य सिझनल व्हायरस असल्याने त्याला न घाबरण्याचे, सोशल डिस्टनसिंग न पाळण्याचे असे कुठलेही संकेत दिलेले नाहीत.

चव आणि पोषण दोनीही देणारे, शाकाहारी लोक देखील खाऊ शकतील असे अंडे

अंडे हे अत्यंत पौष्टिक असणारे सुपर फूड आहे. परंतु काही शाकाहारी लोक अंडे खाणे पसंत करत नाहीत. त्यामुळे ते अंड्याच्या पोषणापासून वंचित राहतात. ह्याचा विचार करून मुंबईतील एक स्टार्ट अप कंपनी ‘इवो फूड्स’ ह्यांनी असे अंडे बनवले आहे जे संपूर्णपणे शाकाहारी असून त्याचा स्वाद तर खऱ्या अंड्यासारखा आहेच शिवाय त्यापासून प्रोटीन देखील खऱ्या अंड्याइतके मिळते.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय