चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्याचे घरगुती उपाय

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्याचे घरगुती उपाय

वयाची चाळीशी उलटून गेली आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागल्या की मन खट्टू होऊन जातं. चेहरा आणि हातांवर… मुख्यतः सुरुवात होते ती चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला. वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या थांबवता तर येत नाहीत पण कमी नक्कीच करता येतात. त्वचा चिरतरुण आणि आरोग्यपूर्ण राहण्यासाठी नारळाचं तेल खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतं, हे सहसा आपल्याला माहीत असतं पण त्याचा तितकासा उपयोग आपण करत नाही.

उडदाच्या डाळीचे आरोग्यासाठी फायदे आणि नुकसान

उडदाच्या डाळीचे आरोग्यासाठी फायदे आणि नुकसान

हिरव्या भाज्या, फळे, सुका मेवा यांचे जसे आरोग्यासाठी फायदे असतात, तसेच वेगवेगळ्या डाळी सुद्धा शरीराला पौष्टिक तत्व पुरवतात. एकूणच निसर्गाने आहारातून दिलेले पौष्टिक तत्त्व, जेव्हा आपल्याला आपल्याच हलगर्जीपणामुळे कमी पडू लागतात तेव्हा आजार आपल्या मागे लागतो. याचसाठी आज या लेखात उडदाच्या डाळीचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत, हे आपण बघू.

रोज दही खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

रोज दही खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

तुम्ही रोजच्या जेवणात दही खाता का? नसाल खात तर हा लेख वाचा. दह्याचे आपल्या आरोग्यासाठी नेमके काय फायदे आहेत? आणि दही आपल्या रोजच्या आहाराचा एक महत्वाचा घटक का असला पाहिजे? तसा तो नसला तर तो का असायला हवा हे सांगण्यासाठीच आजचा हा लेख आहे.

काहीच मनासारखं घडत नसताना उमेद टिकवून ठेवण्यासाठी पाच मंत्र

marathi motivational

असं आपल्यासोबत कितीतरी वेळा होतं की, आपण करायचं एक असं म्हणतो, मनाशी सगळं ठरवतो, नियोजन करून त्यानुसार तयारी करतो पण प्रत्यक्षात मात्र काहीतरी अडचणी येतच जातात. तुमचे सगळे प्लॅन्स फसताहेत? मनासारखं काहीच घडत नाही? अशा परिस्थितीत सुद्धा तग धरून पुढे जाण्यासाठी हा लेख वाचा.

दक्षिण भारतात केला जाणारा पौष्टिक नाश्त्याचा प्रकार : ‘फरमेंटेड राईस’

रोज सकाळी उठल्यावर ‘नाश्ता काय करायचा?’ हा यक्षप्रश्न सगळ्यांना सतावतो. आठवड्यातले सात दिवस सात वेगवेगळे, सगळ्यांच्या आवडीचे आणि त्यात पौष्टिक असे पदार्थ करायचे म्हणजे घरच्या बाईसाठी तारेवरची कसरतच. दक्षिण भारतात नाश्त्या साठी केला जाणार एक पौष्टिक, सोप्पा आणि चवदार पदार्थ ‘फरमेंटेड राईस’ कसा करायचा ते वाचा या लेखात.

भाजल्यावर करण्याचे प्रार्थमिक उपचार आणि घरगुती उपाय

भाजल्यावर करण्याचे प्रार्थमिक उपचार आणि घरगुती उपाय

चटक्यांचे प्रकार, तीव्रता आणि त्यानुसार त्यावर करायचे ‘फर्स्ट एड’ म्हणजेच, प्रार्थमिक उपचार आणि घरगुती उपाय तसेच भाजल्यावर कुठल्या गोष्टी चुकूनही करू नये, हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा

या लेखात वाचा, चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार, “Face Yoga”

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

तरुण दिसायला सगळ्यांनाच आवडतं. वय काहीही असुदे पण नितळ आणि टवटवीत त्वचा सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते. या लेखात आम्ही तुम्हाला चेहऱ्याला काय लावायचं? हे सांगणार नाही, तर आम्ही सांगणार आहे, चेहऱ्याचे योग्य प्रकार!!

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे फायदे कसे घ्यायचे?

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे फायदे कसे घ्यायचे

सध्याच्या कोरोना काळात जी आरोग्याबद्दल आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यात अशा वेळी आर्थिक डोलारा कसा सांभाळायचा, याची तजवीज करणं गरजेचं झालेलं आहे. ‘महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य’ योजनेचे लाभ कसे घ्यायचे हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याकरता सात टिप्स वाचा या लेखात!

मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याकरता सात टिप्स

मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात त्याला कारण म्हणजे आपल्याकडून घडणारी सगळ्यात मोठी चूक.. ती म्हणजे अभ्यास हा, शिस्तीतच व्हायला हवा हा आग्रह.. असं करायचं नाही तर मग काय? मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावायची? सध्या या वर्क अँड लर्न फ्रॉम होमच्या दिवसांत तर हा प्रश्न सगळ्याच पालकांना पडला असेल. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही तुम्हाला मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावायची याबद्दल काही टिप्स देणार आहोत.

सिमेंट, विटा, स्टील शिवाय घर बांधणं कसं शक्य झालं आहे, ते बघा

व्ही. उमा शंकर गुरु, हे बंगलोरमध्येच लहानाचे मोठे झालेले एक आयटी इंजिनिअर आहेत. या चाळीस वर्षात त्यांच्या डोळ्यां देखत हिरव्यागार बंगलोरचं एक सिमेंट-विटांचं जंगल झालं आहे, पक्षी गायब होऊन गाड्या आणि माणसं वाढली आहेत. आणि ही आहे त्यांची सगळ्यात मोठी खंत….

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय