Home Blog Page 113
​The Man Who Knew Infinity

​The Man Who Knew Infinity- भारतीय गणितज्ञाचा एक हॉलीवूडपट

ज्यांच्या स्मरणार्थ आपण २२ डिसेंबर हा दिवस गणिती दिवस साजरा करतो. त्या भारताच्या अदभूत गणिती तज्ञावर हॉलीवूड ने एक सिनेमा काढला. देव पटेल चा हा चित्रपट चुकवू नये असाच होता. पण टुकार खानांच्या गर्दीत जगाला गणित शिकवणाऱ्या गणिततज्ञाचं आयुष्य जवळून अनुभवण्याचा योग मात्र आपण हरवून बसलो.
Choosing Broker

ब्रोकरची निवड करतांना घेण्याची काळजी

ज्यांची उलाढाल जास्त आहे ते आपल्या परंपरागत ब्रोकरकडून दलाली कमी करून घेत आहेत. जे एकदम नवखे आहेत त्यांच्यासाठी फुल सर्विस ब्रोकर योग्य असून त्यांना बाजारातील व्यवहारांचे ज्ञान झाल्यावर डिसकाउंट ब्रोकरकडे जाण्याचा पर्याय योग्य वाटतो.
manachetalks

ओळखीचं ओळखणं

खरे तर ‘ओळख’ आणि ‘ओळखणं’ ह्यातला फरक ओळखायला आपण चुकतो. हीच चुक मग आपल्याला अनुभवांची शिदोरी देते. कधी कटू, कधी चांगले, कधी काही काळ पुरणारे तर कधी आयुष्य बदलवणारे.
Share Market

शेअर बाजारा बद्दल लोकांमध्ये असणारे आक्षेप आणि गैरसमज

शेअर बाजारातच नव्हे तर कोणाताही व्यवहार हा तारतम्याने करायचा असतो. प्रत्येकाने अतीलोभ आणि भय ह्यांवर ताबा ठेवून आणि दूरवरचा विचार करून तो करावा लागतो. लाभाचे लोभात रूपांतर झाले की व्यक्ती सारासार विचार गमावून बसते. लाभ आणि लोभ यातील सीमारेषा अत्यंत पुसट आहे.
the apartment

​द अपार्टमेंट- आपलासा वाटणारा हॉलिवूडपट

हॉटेलमध्ये जावं तर कोणी बघेल ह्याची भीती, घरी बोलवावं तर कोणी येईल ह्याची भीती. पण हे सगळ करायला चार भिंतीचा आडोसा जो कि सर्वात सुरक्षित असेल. जिकडे कोणीच आपल्याला ओळखणार नाही. म्हणजे अश्या चार भिंती कि जिथे भिंतीला कान नसतील आणि बघणारे डोळे पण. त्यासाठी आपण वाट्टेल ती किंमत मोजू. अश्याच एका चार भिंतीची कहाणी समोर घेऊन येणारा चित्रपट म्हणजे "द अपार्टमेंट".
Home Buying

गृहखरेदी करण्याआधी या प्राथमिक बाबी नक्की तपासून बघा!!

एकदा आपण आपली स्थावर मालमत्ता म्हणजे घर घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करतो तेव्हा बिल्डरच्या पेपरवर्कची आधी तपासणी करा, कामासाठी प्रारंभिक प्रमाणपत्र, पर्यावरण मंजुरी आणि मान्यताप्राप्त इमारत योजना याची एक जागरूक ग्राहक म्हणून खात्री करून घ्या.
सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना  मुलींच्या उज्वल भविष्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलेली आहे. या योजनेत पैसे गुंतवून  मुलींच्या उच्च शिक्षणासाठी निधी जमा करणे पालकांसाठी शक्य होणार आहे.
Alone

जिन्दगी तू इतनी उलझीसी क्यूॅ है

जख्म दे दे तू और, मरहम हम लगा ले… जिन्दगी बता तू इतनी उलझी सी क्यूँ है…
Mr-Bean-Cheating

डिजिटल लेखनचोरी

कारण क्रिकेट पीच वर उभे राहून तेंडूलकर चे कपडे घातले तरी पहिल्या बॉलवर आपली विकेट पडते. मग फसते ते कोण? समोरची लोक कि ते कपडे घालून पीच वर गेलेले आपण. ह्याचा विचार ज्याचा त्याने करावा.
planet-nine-NASA

प्लॅनेट नाईन- सौरमालेचा हरवलेला सुपरअर्थ (Planet Nine- Missing Superarth)

तो आहे तिकडे कुठेतरी, आपल्याकडे बघतो आहे पण त्याचं अस्तित्व सध्यातरी आपल्याला अज्ञात आहे. तो सापडेल तेव्हा सापडेल, पण तो अस्तित्वात आहे, तो म्हणजे प्लॅनेट नाईन. इतर ताऱ्यां भोवती जे ग्रह सामान्यतः सापडतात त्यात सुपर अर्थ ग्रह असतात. ज्या ग्रहांच वस्तुमान पृथ्वीपेक्षा जास्त पण आपल्या सौरमालेत असलेल्या आईस जायंट युरेनस, नेपच्यून पेक्षा कमी असते अश्या ग्रहांना सुपर अर्थ अस म्हणतात.