Home Blog Page 114

Falcon Heavy Rocket नेत आहे मंगळाच्या कक्षेत टेस्लाची गाडी!

या रॉकेटच्या यशस्वी उड्डाणाने, टेस्ला कंपनीची रोडस्टेर हि तब्बल १००,००० डॉलर किमतीची गाडी "Falcon Heavy "मंगळ आणि सूर्याच्या फिरणाच्या कक्षेत स्थापन करणार आहे. आणि यातून मंगळाच्या दिशेने मानवाचं एक पाऊल पुढे जाण्याची आशा नक्कीच वाढणार आहे..

२०१८-२०१९ च्या अर्थसंकल्पातील भांडवलबाजाराशी संबंधित अन्न्यायकारक तरतुदी

दीर्घकालीन नफ्यावर कर नसल्याने तोटा पुढे ओढाता येत नव्हता आता यावर कर आकारणी झाली तर तोटा पूर्वीप्रमाणे पुढील ७ आर्थिक वर्षात ओढता येणार की नाही? याबाबतीत खुलासा होणे जरुरीचे आहे. जर तो पूर्वीप्रमाणेच Carry Forward होत असेल तर १०/१५ वर्षांनंतर मिळणाऱ्या नफ्यावर आपण कर लावतो तर तोट्याची अड्जस्टमेंट फक्त ८ वर्ष करणे हे अन्यायकारक नाही का ?
realisation

जाणीव

जाणीवेची जाणीव व्हायला कोणी तरी आपल्या आयुष्यातून कमी होईल ह्याची वाट बघण्यापेक्षा आपण त्या जाणीवांना आधीच जगलो तर. आयुष्यात अनेकदा जाणीव व्हायला आपल्याला उशीर होतो. आयुष्यात जवळ असणारी आपली माणसं जेव्हा आपल्यापासून लांब होतात तेव्हा त्यांचं स्थान आपल्याला कळून येत.
Baneshwar Mandir

अनपेक्षित

साधारण दुपारच्या १:२० ला मंदिरात पोहचलो. दुपारी १२ ते २ ह्या वेळात खरे तर मंदिर बंद असते. पण तरीही कुतुहलाने मंदिरापाशी जाताच कुणा एका भल्या गृहस्थाने त्यांच्या मागे येण्याची खुण केली. आत जाताच त्यांनी शिवपिंडी समोरील गेट उघडून गाभाऱ्यात प्रवेश केला.
investment

SWP, Switch, STP- गुंतवणूकदार त्याचा उपयोग कसा करू शकतात

एस. आई. पी. म्हणजे Systemic Investment Plan ही प्रामुख्याने म्यूचुयल फंडात ठराविक कालावधीने नियोजनपूर्वक गुंतवणूक करण्याची योजना असून यासंबंधीची माहिती त्यावरील लेखातून यापूर्वी आपण घेतली आहेच. यामधून ' थेंबे थेंबे तळे साचे ' या न्यायाने भांडवल जमा होवू शकते.
kalpana-chawala

कल्पनांना कवेत घेणारी कल्पना चावला

१ फेब्रुवारी २००३ हा तो काळा दिवस ज्यादिवशी आपल्या कल्पनांना कवेत घेणारी भारताची सुपुत्री कल्पना अनंताच्या प्रवासाला निघून गेली. पण जाताना तिने अनेक मनांना स्वप्न दाखवली आणि त्यांना ती कवेत घेण्यासाठी उद्युक्त केल. म्हणून आजही कल्पना चावला हे नाव अजरामर आहे.
स्वेच्छानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन

सेवा / स्वेच्छानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन कसे असावे?

सध्या अनेकजण वयोमानानुसार निवृत्त होत आहेत अथवा काही कारणाने स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. यावेळी  त्यांच्या हातात तुलनेने मोठी रक्कम येते. जरी ही रक्कम आजच्या काळाच्या हिशोबाने मोठी असली तरी असलेल्या जबाबदाऱ्या सुद्धा बऱ्याच असतात, कारण आपली निवृत्ती ही नोकरीतून असते, जीवनातून नाही.
SIP

नियोजनपूर्वक गुंतवणूक योजना (SIP म्हणजेच Systematic Investment Plan)

SIP पद्धत कोणत्याही प्रकारची फायद्याची हमी देत नसली तेजी आणि मंदी दोन्हीमधे या पद्धतीपासून प्रदीर्घ कालावधीत तोट्यापासून संरक्षण होत असल्याने अंतिमतः गुंतवणूकदाराचा फायदाच होतो. जर NAV कमी असेल तर जास्त यूनिट येतील तर NAV जास्त असेल तर कमी यूनिट येतील. NAV कमी अथवा जास्त असेल तर मिळणारे यूनिट सरासरी मूल्याने (Rupee cost averaging) मिळत असल्याने धोका कमी संभवतो.
सायबर गुन्हे

सायबर गुन्हे म्हणजे नक्की काय ?

आपण 'इन्फॉरमेशन युगात' राहतो. माहिती आजकाल अतिशय सहजपणे व सर्वांना उपलब्ध आहे. संगणक, मोबाईल फोन, डिजिटल कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट आपल्या  दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत.
Nashik Marathon

Nashik Marathon 2018 – साजरा करूया एका “कार्निव्हल” सारखा

हे एवढ्यावरच थांबले नाही तर 'समाज आणि पोलीस' यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या अभूतपूर्व सोहळ्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा यथायोग्य सन्मान सोहळा 'नाशिक पोलीस आयुक्तालयात' पार पडला आणि हे नातं अधिकच दृढ झालं.