Home Blog Page 115
SIP

नियोजनपूर्वक गुंतवणूक योजना (SIP म्हणजेच Systematic Investment Plan)

SIP पद्धत कोणत्याही प्रकारची फायद्याची हमी देत नसली तेजी आणि मंदी दोन्हीमधे या पद्धतीपासून प्रदीर्घ कालावधीत तोट्यापासून संरक्षण होत असल्याने अंतिमतः गुंतवणूकदाराचा फायदाच होतो. जर NAV कमी असेल तर जास्त यूनिट येतील तर NAV जास्त असेल तर कमी यूनिट येतील. NAV कमी अथवा जास्त असेल तर मिळणारे यूनिट सरासरी मूल्याने (Rupee cost averaging) मिळत असल्याने धोका कमी संभवतो.
सायबर गुन्हे

सायबर गुन्हे म्हणजे नक्की काय ?

आपण 'इन्फॉरमेशन युगात' राहतो. माहिती आजकाल अतिशय सहजपणे व सर्वांना उपलब्ध आहे. संगणक, मोबाईल फोन, डिजिटल कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट आपल्या  दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत.
Nashik Marathon

Nashik Marathon 2018 – साजरा करूया एका “कार्निव्हल” सारखा

हे एवढ्यावरच थांबले नाही तर 'समाज आणि पोलीस' यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या अभूतपूर्व सोहळ्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा यथायोग्य सन्मान सोहळा 'नाशिक पोलीस आयुक्तालयात' पार पडला आणि हे नातं अधिकच दृढ झालं.
Nandi

नाटकांच्या व स्त्रियांच्या परिस्थितीवर  उघड भाष्य करण्याची, “नांदी” 

दीडशे वर्षातील प्रत्येक दशकात माईलस्टोन ठरलेल्या नाटकांचा सूक्ष्मात सूक्ष्म अभ्यास करून त्यातील साम्यस्थळांना एका माळेत बांधून तेव्हापासून ते आजच्या सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय एकुणात परीस्थितीवर 'एक समग्र भाष्य' करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्याने त्याच्या 'नांदी' या  नाटकाच्या माध्यमातून केला आहे.
Dharma Patil

धर्मा पाटील आणि आर्थिक सर्वेक्षण

इथे गरीबांचे उत्पन्न एक टक्क्याने वार्षिक वाढते आणि एक टक्के श्रीमंतांचे सत्तर टक्क्यांनी तर आर्थिक सल्लागार साहेब इनकम टॅक्स आणि इंडायरेक्ट टॅक्सच्या नोंदणीकृत करदात्याची वाढलेली संख्या आणि संघटित क्षेत्रातील ३० किंवा ५० टक्क्यांनी वाढलेला रोजगार कुठल्या तिरडीवर बांधायला घेऊ?
Rani Padmavti

राणी पद्मावती

रतनसिंहाच्या दरबारी राघव चेतन नावाचा एक कलाकार होता. कसल्यातरी गुन्ह्यासाठी राज्याने राघव चेतनला अपमानित करुन दरबारातून हाकलून दिले. त्याने अल्लाउद्दीन खिल्जीजवळ राणी पद्मिनीच्या अनुपम सौंदर्याचे रसभरित वर्णन करुन सांगितले की,"तुझ्यासारख्या पराक्रमी पुरुषाच्या जनानखान्यात पद्मिनी नसणे हा तुझ्या पराक्रमाचा अपमान आहे."
Sugras Nashik

नाशिकमध्ये अस्सल सी-फूड म्हणजे “सुग्रास”

नाशिकसारख्या हरतऱ्हेच्या रेस्टोरंन्टसने गजबजलेल्या शहरात १५०-२२० रुपये किमतीत दरम्यान सीफूड म्हणजे पैसे वसूल!! एक साधंसं पण पोटपूजा झाल्यांनतर "Amazing" वाटणारं "सुग्रास" ताज्या घरगुती जेवणासाठी शब्दशः लाजवाब आहे.
Bulk_deal-Block-deal

ब्लॉक आणि बल्क डील म्हणजे काय आणि त्यात फरक काय?

मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी विक्रीच्या संदर्भात Block Deal आणि Bulck Deal हे शब्दप्रयोग नेहमी ऐकायला मिळतात. जरी हे शब्दप्रयोग मोठ्या व्यवहारासंदर्भात वापरले जात असले तरी ते पूर्णपणे भिन्न आहेत, म्हणजे काय ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया.

म्यूचुअल फंड योजना कशा काम करतात?

परस्पर निधी अर्थात म्यूचुअल फंड हा एक चलनवाढीवर मात करून आकर्षक परतावा मिळवून देऊ शकणारा गुंतवणूक प्रकार असून यामध्ये अनेक प्रकारच्या योजना अाहेत. फंडातील गुंतवणूक ही समभाग, कर्जरोखे, अल्प/ दीर्घ मुदतीची कर्जे इ. भांडवलबाजाराशी संबधीत साधनांत केली जात असल्याने यावर सेबी (Securities and Exchange Board of India) या नियामकाचे अंतिम नियंत्रण आहे.
money market

जाणून घेऊ नाणेबाजार (Money Market ) बद्दल

वित्तीय बाजाराचे नाणेबाजार, भांडवल बाजार आणि विदेशी चलन बाजार हे महत्वाचे घटक आहेत. यांपैकी नाणेबाजार या घटकाची माहिती करून घेवूयात. सामन्यतः बाजार म्हटले की वस्तुची देवाण घेवाण होत असणारे मंडई सारखे ठिकाण डोळ्यासमोर येते. अर्थशास्त्राच्या दृष्टीने बाजार म्हणजे वस्तु आणि सेवा यांची देवाणघेवाण, यासाठी विशिष्ठ ठिकाण हवेच असे नाही.