Home Blog Page 120
Indo-pak-war

विजय दिवस – १९७१ चे भारत पाकिस्तान युद्ध

१६ डिसेंबर १९७१ हा दिवस भारतीय इतिहासाचा एक गौरवशाली साक्षीदार आहे. ह्याच दिवशी जवळपास १ लाखाच्या आसपास (९३,००० हजार) पाकिस्तानी सैन्याने भारताच्या सैन्यापुढे शरणागती पत्कारली. आपल्यासाठी महत्वाचे असणारे दिवस आपण अगदी लक्षात ठेवतो. फ्रेन्डशिप डे, व्ह्यालेनटाईन डे, चॉकलेट डे आणि लिस्ट गोज ऑन. पण ज्यांनी आपल्यासाठी रक्त सांडले त्या सैनिकांना आपण जर त्यांना मानवंदना दिली तर आपण खऱ्या अर्थाने विजय दिवस साजरा केला अस मी म्हणेन.
Keplor-90-saurmala

दुसरी सौरमाला “केपलर ९०”

आपण एकटेच का? विश्वाच्या ह्या पसाऱ्यात तूर्तास आपण एकटे असलो तरी तंत्रज्ञान ज्या वेगाने पुढे जात आहे. त्यातून येत्या शतकात आपल्या सारखच कोणीतरी किंवा पृथ्वी सारख कोणीतरी सापडण्याची शक्यता प्रचंड आहे.
coffe-can-portfolio

माहिती करून घ्या “कॉफी कॅन पोर्टफोलीओ” बद्दल

१९८४ साली "रॉबर्ट किर्बी" या पोर्टफोलिओ मॅनेजरने गुंतवणूकीच्या या पध्दतीला हे नाव सूचवले. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला ओल्ड वेस्ट या भागातील लोक आपल्याकडील मौल्यवान गोष्टी जसे पैसे, सोन्याचे दागिने या सारख्या गोष्टी कॉफीचे टीन मधे ठेवून गादीत दडवून ठेवत असत. १०-१५ वर्षांनी अगदीच गरज पडली तरच त्याचा उपयोग करत.

रामसेतू- मानवनिर्मित असल्याचे पुरावे

सायन्स ह्या दूरचित्रवाणी वरील वाहिनीने रामसेतू वर कार्यक्रम करताना रामसेतू हा मानवनिर्मित असल्याचे म्हणताच एकच धुराळा उडाला आहे. डिस्कवरी चॅनलची असलेली ह्या वाहिनीने हे मांडताना काही शास्त्रीय आधार घेतले आहेत. ह्यातील राजकारणाचा आणि आपल्या भावनांचा भाग बाजूला ठेवून रामसेतू म्हणजे काय हे समजून घेणे खूप गरजेचे आहे.
How-to-find-good-stocks

नफा देणारे शेअर शोधण्याची गुणोत्तरे -भाग ३ (How to find good shares)

अमुक एक रेशो वापरून चांगली कंपनी शोधता येईल असे ठामपणे सांगता येणार नाही .परंतु एकाच प्रकारच्या आणि सारखीच उलाढाल असलेल्या कंपनीच्या प्रगतीची तुलना करून आंदाज बांधता येतो .एकाच प्रकारचा निकष दुसऱ्या प्रकारच्या कंपनीला लावता येत नाही .त्याचप्रमाणे तुलना करीत असलेली कंपनी नविन आहे की प्रस्थापित आहे तेही पहावे लागते. या गोष्टी बारकाईने लक्षात ठेवल्या तर आपले अंदाज बरोबर ठरायला मदत होते.
How-to-find-good-stocks

नफा देणारे शेअर शोधण्याची गुणोत्तरे -भाग २ (How to find good Shares)

चांगले समभाग (Share) म्हणजे गुंतवणूकीदाराच्या दृष्टीने अशा कंपनीचे समभाग, जी कंपनी सातत्याने नफा मिळवत असून ठराविक अंतराने गुंतवणुकदाराना बोनस म्हणजेच हक्कभाग देते, लाभांश देते. काळानूरूप आपल्या व्यवसायात बदल करून सातत्याने प्रगती करते, अश्या कंपनीचे समभाग आपल्या गुंतवणूक संचात (Portfolio) असावेत.
How-to-find-good-stocks

नफा देणारे शेअर शोधण्याची गुणोत्तरे- भाग १ ( How to find good Shares)

चांगले समभाग (Share) म्हणजे गुंतवणूकीदाराच्या दृष्टीने अशा कंपनीचे समभाग, जी कंपनी सातत्याने नफा मिळवत असून ठराविक अंतराने गुंतवणुकदाराना बोनस म्हणजेच हक्कभाग देते, लाभांश देते. काळानूरूप आपल्या व्यवसायात बदल करून सातत्याने प्रगती करते, अश्या कंपनीचे समभाग आपल्या गुंतवणूक संचात (Portfolio) असावेत. ज्यांच्याकडे ते आहेत त्यांना ते शक्यतो विकु नयेत असे वाटते. या समभागाच्या मागणीपेक्षा पुरवठा नेहमीच कमी असल्याने त्यांच्या किंमती सातत्याने वाढत असतात.
Pradhanmantri-Awas-Yojna

प्रधानमंत्री आवास योजना – होम लोन व्याज दरावर सब्सिडी २०१७

आपले स्वतःचे हक्काचे घर ? असावे  हे मध्यमवर्गीय किंवा गरीब माणसाचे आयुष्यातले एक महत्वाचे स्वप्नच असते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणजे घर खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घेतलेल्या होम लोनवर सब्सिडी वाढवून देण्याची घोषणा केली आहे. कल्याण येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत साधारण २.५० लाख ते ३ लाख सबसिडी देणारे गृहप्रकल्प सध्या बांधकाम चालू स्तिथीत आहेत. साधारण १ वर्षापर्यंत याचे हस्तांतरण होऊ शकेल. याबद्दल माहितीसाठी खालील अभिप्रायात किंवा Contact  Us आपण संपर्क साधू शकता. यातील एक प्रकल्प येथील Image मध्ये आपण पाहू शकता.
gaming-world

गेमची दुनिया की दुनियेचा गेम

सहजच फिरायला एकदा मॉल मध्ये गेलेले असताना एक साधारण साठीच्या काकूबाई आईस्क्रिम  चाखत मजेत फिरत होत्या. आमची अशीच थोडीशी ओळख झाली आणि बोलता बोलता काकूबाईंनी विचारले तुझ्या मोबाईलमध्ये डेटा असेल तर शेअर करतेस का गं? मी केला... मला वाटले काही महत्वाचा मेल वगैरे करायचा असेल!!
Elan Turing

एलन ट्युरिंग- अन्यायाचा बळी ठरलेली बुद्धिमत्ता

आपल्या अचाट बुद्धीमत्तेने ज्ञानाची अनेक क्षितीज कवेत घेणारा, आपल्या कामगिरीने तब्बल १४ मिलियन लोकांचे प्राण वाचवणाऱ्या एलन ट्युरिंग बद्दल त्याच्या बुद्धिमत्तेचे फळ चाखून समृद्ध होणाऱ्या आपल्या नवीन पिढीला माहिती नाही ह्या पेक्षा दुर्दैव ते काय.