Home Blog Page 142
Choosing Broker

भारतातील गुंतवणूकदारांचे प्रकार कोणते आणि आपण त्यातील कोण?

येथे भाग घेणारी प्रत्येक व्यक्ति वेगळी आहे त्याच्या गरजा, गुंतवणुक करण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे त्याची मानसिकता वेगवेगळी आहे या सर्वांचा एकत्रित सामूहिक परिणाम हा बाजारातल्या किंमतीवर होत असतो. बाजारात  आपणास किंमत दिसत असते परंतू त्याचे मूल्य शोधून नफा मिळवणे ही येथे येणाऱ्या व्यक्तीगत अथवा संस्थात्मक गुंतवणूकदाराची इच्छा असते.
Pradhanmantri-Awas-Yojna

प्रधानमंत्री आवास योजना – होम लोन व्याज दरावर सब्सिडी २०१७

आपले स्वतःचे हक्काचे घर ? असावे  हे मध्यमवर्गीय किंवा गरीब माणसाचे आयुष्यातले एक महत्वाचे स्वप्नच असते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणजे घर खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घेतलेल्या होम लोनवर सब्सिडी वाढवून देण्याची घोषणा केली आहे. कल्याण येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत साधारण २.५० लाख ते ३ लाख सबसिडी देणारे गृहप्रकल्प सध्या बांधकाम चालू स्तिथीत आहेत. साधारण १ वर्षापर्यंत याचे हस्तांतरण होऊ शकेल. याबद्दल माहितीसाठी खालील अभिप्रायात किंवा Contact  Us आपण संपर्क साधू शकता. यातील एक प्रकल्प येथील Image मध्ये आपण पाहू शकता.
Everything you need to know about Google Tez

गूगलचे नवे पेमेंट अॅप “TEZ”

ऑनलाईन जगात अग्रस्थान पटकावणाऱ्या गूगलने पेमेंटच्या दुनियेत मोबाईलवरून पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी तेज (हिंदीतील तेझ हा शब्द, जो ' वेग' या अर्थाने वापरला जातो) या नावाचे अॅप भारतीय बाजारात आणले आहे .१८ सप्टेंबर २०१७ रोजी या अॅपचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एक छोटा व्यवहार करून केले. हे वॉलेट नाही, नॅशनल क्लिअरींग कॉरपोरेशने UPI (Unified Payment Interface) ही प्रणाली एक वर्षापुर्वी विकसित केली होती.
N.A. Plot

बिगर शेती म्हणजेच, एन.ए. प्लॉट विकत घेताना! प्रामुख्याने घ्यावयाची काळजी

जमीन विकत घेणे हे वेळखाऊ व महागडे प्रकरण आहे. ती विकत घेण्याच्या पहिल्या टप्प्यापासून किचकट तर असतेच, पण जागा विकत घेणे व त्याची देखरेख करणे यासाठी जरा जास्तच पैसे मोजावे लागतात. पुन्हा स्वच्छ व स्पष्ट नामाधिकार अहवाल याबाबत काही वाद असण्याच्या शक्यता तसेच अन्य बाबींची पूर्तता या सर्व गोष्टी कंटाळवाण्या असतात.
Teens-using-Facebook

किशोरवयीन मुलांचा फेसबुकवरील वावर …..

असेच एकदा माझे एका मैत्रिणीबरोबर या विषयावर बोलणे झाले होते. त्यावेळी तिची मुलगी आस्था  नऊच  वर्षांची होती पण  तिच्या १० वर्षाच्या भाच्याचं घरच्यांना "ब्लॉक" करून वापरत असलेलं फेसबुक प्रोफाइल हा तिच्या काळजीचा विषय होता.
Moody's-credit-rating

भारताच्या आंतरराष्ट्रीय मानांकनात मूडीजकडून वाढ

मूडीज ही आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था (Rating agency) असून १९०९ पासून ती विविध देशांना ग्रेड देते. या ग्रेड Aaa, Aa, A, Baa, Ba, B, Caa, Ca आणि C या नऊ विभाग असून १,२,३ असे उपविभाग आहेत. ते उतरत्या क्रमाने आहेत. दिलेल्या कर्जाची परतफेड न केल्यास कीती प्रमाणात जोखिम आहे ते या ग्रेड ने दाखवले जाते. Aaa ही सर्वात सुरक्षित ग्रेड असून C ही सर्वात धोकादायक ग्रेड आहे.
business-expansion-how-to-go-about-planning-

मुद्रा कर्ज योजना- २ (Mudra Loan-How it Works?- Part 2)

मुद्रा कर्ज काढण्यासाठी अर्जदाराला प्रथम आपल्या व्यवसायाच्या परिघातील १० किलोमीटर असलेल्या आणि  मुद्रा कर्ज योजनेत सहभागी असलेल्या बँकेत स्वतः भेट देऊन आपल्या व्यवसायाचा आराखडा, ओळख पत्र, निवासाचा दाखल, पासपोर्ट साईझ फोटो  हे सारे मुद्रा कर्जाच्या अर्जाबरोबर (अर्जासाठी येथे क्लीक करा ) जमा करणे बंधनकारक आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर बँकेकडून व्यवसायाची आणि जमा केलेल्या दाखल्यांची (KYC) छाननी करून नियमात बसत असल्यास कर्ज मंजूर केले जाते.
business-expansion-how-to-go-about-planning-

मुद्रा कर्ज योजना- १ (Mudra Loan-How it Works?- Part 1)

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना (Mudra Loan) देशभरातील छोट्या व्यावसायिक युनिट्सच्या आर्थिक  गरजा भागविण्यासाठी एक उत्तम विकल्प ठरत आहे. या योजने अंतर्गत व्यवसायाचा आकार आणि टप्पे यानुसार तीन विकल्प उपलब्ध करून दिले आहेत ज्याअंतर्गत व्यावसायिक आपल्या व्यवसायाची गरज बघून अर्ज दाखल करू शकतात.
choose-creditcards-wisely

क्रेडिट कार्डचा स्मार्ट उपयोग कसा करावा ? (How to Use Credit Card Smartly?)

मराठी माणूस जेंव्हा पारंपरिक पद्धतीने विचार करतो तेव्हा साहजिकच त्याचा विचार असतो कि कर्ज न काढताच जेवढी उलाढाल करता येईल तेवढी करावी हेच योग्य राहील पण क्रेडिट कार्डाचा स्मार्ट उपयोग कसा करून घेता येईल हे आपण आजच्या या भागात बघुयात. क्रेडिट कार्डचे चांगले पर्यायही येथे टीम मनाचे Talks आपल्यासाठी घेऊन येत आहे.
Schoolgirl (4-5) looking at goldfish

निरागस विश्व्

आम्ही तिथे पोहोचलो तोच मुग्धा आणि तिच्या सर्व मैत्रिणींना प्रचंड आनंद झाला.ताई मी हे केले बघ...ताई माझा डान्स बघतेस का.....ताई माझा ड्रेस आवडला का?? .....वगैरे वगैरे .... खरे पहिले तर त्यात मुग्धाशिवाय इतर कोणी मला ओळखतही नव्हते. यांचे वय दिवसागणिक वाढले होते पण मन आणि मेंदू मात्र एखाद्या वर्षभराच्या बालकासारखाच निरागस राहून गेले होते.