Home Blog Page 188
करनियोजन

सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन

आणखी थोड्याच दिवसात हे आर्थिक वर्ष संपेल. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितिचा अंदाज  घेवून वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेवून करबचत करणे शक्य असून आपण त्याना मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेवू
ISRO-100-satelite

१२ जानेवारी २०१८ ला I.S.R.O लॉन्च करणार १०० वा सॅटेलाईट

उद्या म्हणजेच १२ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी Indian Space Research Organisation (ISRO) आपल्या १०० व्या उपग्रहाचं प्रक्षेपण करत आहे. एकेकाळी चाचपडणारी अवकाश एजन्सी ते जगातील अद्यावत स्पेस एजन्सी मधील एक हा इस्रो चा प्रवास थक्क करणारा असाच आहे. आपला पहिला उपग्रह बैलगाडीतून आणि रॉकेट सायकल वरून नेणाऱ्या इस्रो अर्थात "इंडिअन स्पेस एजन्सी" आज सूर्यावर, चंद्रावर, मंगळावर, शुक्रावर जाण्यासाठी मोहिमा आखत आहे.
Oyumuamua

आपल्या सौरमालेत प्रवेश करणारा पहिला एलिअन ऑब्जेक्ट- “ओयुमुआमुआ”

आपल्या विश्वाचा पसारा इतका मोठा आहे की खूप कमी गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत. ओयुमुआमुआ सारखे ऑब्जेक्ट कधीतरी एकदाच आपल्याला अभ्यासाची संधी देतात. त्यामुळे अनेक ज्ञात नसणाऱ्या गोष्टी ज्ञात आणि एकूणच विश्वाच्या जडणघडणी बद्दल अधिक माहिती मिळते. माणूस खूप सूक्ष्म प्राणी आहे. पण आपल्यासारखं कोणीतरी अजून आहे का ह्या शोधासाठी आत्ता कुठे तो आपल्या घराच्या आजूबाजूला बघायला लागला आहे.
Higgs Boson

माहित आहे का, हिग्स बोसॉनच्या शोधात भारताचे योगदान!!

आपल्या भारतीयांना हे माहित नसेल की पूर्ण विश्वाच्या निर्मितीच्या मागे असणाऱ्या कणाच्या शोधामागे एका भारतीय  शास्त्रज्ञाचे खूप मोठे योगदान आहे. सत्येंद्रनाथ बोस ह्यांनी प्रथम मांडलेल्या कल्पनेवर पुढील संशोधन झाल आहे.

सेबीने सुचविल्याप्रमाणे म्यूचुअल फंडांच्या योजनांचे नविन वर्गीकरण 

गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी ६ ऑक्टोबर २०१७ रोजी सेबीने सर्व फंड हाउसना एक परिपत्रक पाठवून त्यांच्याकडील सर्व निरंतर योजनांची (open ended scheme) विभागणी पाच प्रकारांत करण्यास सूचवले आहे. त्यांचे ठळक उपप्रकारही सूचवले आहेत.
जुने कॅमेरे

फोटोंचा बदलता जमाना आणि बदलत्या जमान्यातले आपण!!

फोटो कसा आला ते कळायला काही मार्गच नसायचा. फोटो जेव्हा धुवून येतील तेव्हा कळायचं आपण नक्की काय बंदिस्त केल. त्यात कोणाचं डोक कापलं की कोणाचा हात! लहानपणी आपल्या आठवणी कुठेतरी सांभाळून ठेवणे हे दुय्य्म असायचं. कोणताही क्षण मनसोक्त जगून त्याची मज्जा घेऊन मग कधीतरी आठवण झाली तर त्या जपवून ठेवाव्या अस वाटायचं. एखाद भावंड, कुटुंब, किंवा मित्र – मैत्रिणींचं गेट टू गेदर असून दे अथवा मे महिन्याची किंवा दिवाळीची सुट्टी असू दे. सगळ्यात महत्वाचं काही असेल तर ते क्षण अनुभवणं.
Investment Incometax

E.L.S.S. इतर बचत येजना आणि आयकरातील तरतूद

या योजनांत गुंतवणूक करतांना निश्चितच धोका आहे परंतू यातून मिळणारा परतावा पाहिला असता थोडी जोखिम (Calculated Risk) पत्करली तर अल्पमुदतीत अधिक आकर्षक उतारा भांडवलवृधी होण्याची खात्री आहे आणि त्यासाठी अनेक फंड हाउस कडील आकर्षक योजनांचे पर्याय उपलब्ध आहेत.
ISRO-2018

इस्रो आणि नववर्ष २०१८

ह्या तीनही मोहिमा अतिशय महत्वाच्या असून त्यासोबत गुगल लुनार स्पर्धेसाठी पात्र ठरलेली भारतीय स्टार्ट अप टीम Indus Moon Mission पण ह्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत इस्रो बरोबर रॉकेट द्वारे चंद्रावर पाठवत आहे.  
golden-rules-in-stock-market

शेअर बाजारातील गुंतवणूक करताना हे १० नियम वापरून बघा

बाजारात आपल्याला शेअरचे भाव दिसत असतात त्याचे मूल्य शोधून काढायचे असते. अनुभव आणि ज्ञान या सहाय्याने ते आपल्याला जमू शकते. व्यवहारज्ञान हे येथील भांडवल असून त्याला अभ्यास आणि विश्लेषण यांची जोड मिळावी. तेव्हा समृद्ध व्हा आणि शेअरवरील आपले अनुभव शेअर करा !
manachetalks

न कळलेला समाज!!

जन्माला आल्यावर काही गोष्टी आपल्याला आपसुकच मिळतात. म्हणजे आपले आई–वडील, आपले भाऊ– बहिण, आपले नातेवाईक, आपला देश आणि त्या देशातील चालीरीतींमध्ये असलेले धर्म आणि जात पण. खरे तर माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म मानून आयुष्य जगायच सोडून आपण अचानक ह्या नवीन निर्माण झालेल्या व्यवस्थेत स्वतःला गुंतवून घेतो.