Home Blog Page 189
Pandavcaves

प्राचीन पांडवलेणी – नाशिक (फोटो गॅलरी)- Pandav Caves

प्रत्येक गुहा ही स्वर्गीय निवासस्थानासारखी वाटते. साधारण २० मिनिटांचे ट्रेकिंग करून गेल्यांनतर नजरेस पडणारे सौंदर्य हे असीम शांतता देऊन जाते. जरी याला ट्रेकिंग म्हटले आहे तरी येथे बांधव जिने असल्याने चढून जाणे अगदीच सोपे होते.
Gold

आंतराष्ट्रिय दर्जाचे मानक सोने भारताकडून विकसित- भारतीय निर्देशक द्रव्य

जगातील दुसरी चीननंतरची सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ असलेला भारतातील सोनार आजपर्यंत शुद्ध सोन्याच्या तपासणीसाठी स्विझर्लेंड आणि कॅनडा येथून आयात केलेल्या शुद्ध सोन्यास आधारभूत मानत असत. आता इंडीया मिंटकडून विकसित '९९९९'(९९.९९%) शुद्ध सोन्याच्या बारचा संदर्भ म्हणून आधार घेवून त्यावरून खरेदी केलेले सोने, नाणी, दागिने यातील सोन्याची शुद्धता निश्चित करता येवू शकेल.
Bhima-Koregaon

भीमा कोरेगाव युद्ध – दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास

आता या इतिहासाला कुठल्याही सामाजिक तराजूत न तोलता पुढे जायला आपला समाज आणि राजकीय व्यवस्था जोपर्यंत शिकणार नाही तोपर्यंत दंगलींमधून होणारे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, जीवित हानी हे सारे असेच चालू राहणार. वेगवेगळे मीडिया हाउसेस आपापला अजेन्डा चालवत वेगवेगळ्या समाजाला झुकते माप देऊन बातम्या बनवत राहणार.
Alzheimer-disease-patients

टाइप २ मधुमेहाचे औषध अल्झायमरच्या उपचारांसाठी वापरले जाऊ शकते- (Study- Albany University New York)

टाइप २ मधुमेहाचा उपचार करण्यासाठी तयार केलेले औषध अल्झायमरच्या उपचारासाठी वापरले जाऊ शकते, असे ऑल्बेनी युनिव्हर्सिटीच्या (Albany University New York) शास्त्रज्ञांनी काही अभ्यासाअंती सिद्ध केले आहे. 
verul-ajintha

​जागतिक वारसा जपला तरच राहील आपला भारत अतुल्य!!

कैलास लेणी च्या शिल्पांवर चढून आपली सेल्फी काढण्यात कसली मज्जा? कसला मोठेपणा? हे फोटो फेसबुक आणि व्हॉट्सअँप वर शेअर करून त्यात कोणती प्रगल्भता आपण दाखवत आहोत.
Calm Nature

इवलसं वादळ

इवल्याशा वादळाने ढासळावे का डोंगराने? येतात कैक, जातात कैक असतो स्थिर तो संयमाने
Motivational

​मराठी माणसाचे प्रोसेस इंजिनिअरिंग 

स्वामी विवेकांनदांनी म्हटले आहे, एक स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी आपले तन-मन त्यासाठी झोकून द्या. दिवसरात्र फक्त त्याचाच विचार करा! मराठी समाज एक्सलंट होऊ दे!
Happy New Year

​मराठी संस्कृती- २०१८ च्या उंबरठयावर!

मानवसमूहाच्या अनुभवाने पाहिलेले रंग जितके मनमोहक असतील तितकी त्या रांगोळीत अधिक मोहकता असेल. ह्या रांगोळीतील विविध रंग म्हणजे त्या समूहाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक विचारांची तिच्या अस्तित्वापासून झालेली घुसळण!

​मिसाईल डिफेन्स सिस्टीम- सुपरसॉनिक इंटरसेप्टर मिसाईल (Supersonic Interceptor Missile)

मिसाईल डिफेन्स सिस्टीम हि भारताची येत्या काळातली गरज बनणार आहे. कारगिल युद्धात पाकिस्तान ने अण्वस्त्र टाकण्याची भाषा केल्यावर भारताच्या नागरिकांना तसेच प्रदेशांना सुरक्षित ठेवण्यासाठी मिसाईल डिफेन्स सिस्टीम ची गरज भारताला जाणवली.
GDP

सकल राष्ट्रीय उत्पन्न- Gross Domestic Product

एखाद्या देशाच्या विशिष्ट कालावधीतील आर्थिक प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी जी. डी. पी. म्हणजेच (Gross Domestic Product)  ही संज्ञा जगभरात वापरली जाते. राज्यकर्ते, अर्थतज्ञ, गुंतवणूकदार, व्यावसाइक, बँकर, राजकारणी याशिवाय माध्यमे यांनाही त्याच्या आकडेवारी, अंदाजात रस असतो. यात त्या देशातील तिमाही/वार्षिक कालावधीत निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा यांचे बाजारमूल्य मोजले जाते.