श्रद्धा

shrdhha

“चार ते पाच तास रांगेत उभे राहून… गणपतीच्या समोर गेल्यावर चार सेकंद ही समोर उभे राहू शकत नाही. डोळे भरून त्याला पाहू शकत नाही. उलट धक्के खाऊन बाहेर पडावे लागते. त्या देवाचे दर्शन घेण्यात काय अर्थ आहे…..? मी हा प्रश्न विक्रमला विचारला. तर त्याने “तुझे काय जाते रे भाऊ ….?? देवाचे दर्शन घेणे ही तुझी संकल्पना वेगळी आहे तशीच प्रत्येकाची असावी का…. ??

स्वतंत्र दिन विशेष….

swatantra-din-vishesh

“तमाम भारतीयांनी हाल अपेष्टा अणि त्यागातून मिळवलेल्या स्वातंत्र्याच्या या पवित्र क्षणी, आम्ही भारत व भारतवासीयांच्या सेवेसाठी स्वत:स अर्पित करत असून, प्राचीन परंपरा लाभलेल्या या पावन भूमीची प्रतिष्ठा व वैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी आपले योगदान देण्यास कटिबद्द आहे..”….. सात दशकांपूर्वी आजच्याच दिवशी ही शपथ घेवून स्वंतत्र भारताचा नवा अध्याय सुरु झाला होता

भूतकाळातील विश्व…

G.M.R.T

विश्वाची उत्पत्ती साधारण १३.८ बिलियन वर्षापूर्वी झाली असे मानलं जाते. म्हणजेच विश्वाच्या उत्पत्तीचं अगदी सुरवातीचं स्वरूप आपण ह्या रेडीओ आकाशगंगेच्या रूपाने बघू शकलो आहोत. विश्व निर्मितीच्या वेळी असलेल्या रुपात अश्या आकाशगंगेचं असण हेच वैज्ञानिक आणि संशोधक ह्यांच्यासाठी कुतूहल वाढवणारं आहे.

आठवणीतला श्रावण

shravan

पूर्वी शाळा, म्हणजे आंतरराष्ट्रीय होण्या पूर्वी अर्ध्या दिवसाची असायची (ग्रामीण भागात अजूनही राहते) त्यामुळॆ मला श्रावण सोमवारचे विशेष आकर्षण असायचे. नागपंचमी, मंगळागौर, राखीपौर्णिमा, गोपाळकाला व शेवटी पोळा असे एक एक सण म्हणजे आनंदाची मेजवानी. नागपंचमीला आम्ही नागाचे वारूळ शोधून त्याची पूजा करयचो अर्थात खाली वारुळाची.

हिटलर

hitlar

“आहो कमीतकमी एकहाती निर्णय तरी घेईल. एखादा कायदा आणला तर त्यावर वाद … चर्चा …. खटला तर भरणार नाही. आता नवीन गाड्या घेताना काही अटी ठेवल्या तर?? भरमसाठ गाड्या रस्त्यावर येणार नाहीत. सरकारी वाहतूक नफा तोट्याची पर्वा न करता चालवली तर ?? भीतीने का होईना लोक सरकारी गाड्यातून प्रवास करतील. शाळेचा दर्जा सगळीकडे एकच ठेवला … एकच पद्धती वापरली …एकच बोर्ड आणले तर ….??

बोनस शेअर्स आणि करदेयता

बोनस शेअर्स

बोनस शेअर्स म्हणजे कंपनीने त्यांच्या भागधारकांना दिलेली विनामूल्य भेट. यासाठी अट एवढीच की बोनस शेअर देण्याच्या तारखेला तुम्ही त्या कंपनीचे भागधारक असणे जरुरीचे आहे. याकरिता कोणतेही मूल्य आकारले जात नाही. फायद्यातून लाभांशाचे (Dividend) वितरण केल्यावरही काही रक्कम कंपनीच्या गंगाजळीत (Reserve) शिल्लक राहते.

व्यर्थ न जावो हे बलिदान…. (भारतीय सैनिक मेजर कौस्तुभ राणे)

भारतीय सैनिक

ह्या देशातील तुम्ही, मी शांतपणे आपल्या घरी सुखाने झोपू शकतो. स्वातंत्र्य, लोकशाही आपले हक्क ह्याबद्दल आपण इतके जागरूक असतो की साधा एक नंबर आपल्याला न विचारता आपल्या फोन मध्ये सेव झाला तर आपल्या हक्कांची, पर्सनल स्पेस ची ती पायमल्ली होते. त्यासाठी आपण आवाज उठवतो. पण कधी हा विचार करतो का?

Income Tax Return भरतांना राहिलेल्या वजवटींचा दावा कसा करावा?

Income Tax Return

बऱ्याचदा असं होतं की आपण आयकरातल्या अनेक वजावटींसाठी पात्र असतो पण आपल्याला त्याबद्दल माहितीच नसते. किंवा असंही होतं की आपल्याला कोणत्या वजावटी लागू होतात हे माहिती तर असतं पण, काही कारणांनी त्याचे पुरावे द्यायचे राहून जातात. मग आपण आयकर कायद्याच्या वेगवेगळ्या सवलतींसाठी पात्र असूनही आपल्याला अधिक कर भरावा लागतो.

Major Kaustubh Rane यांचे वीरमरण…….

Major Kaustubh Rane आणि त्यांच्या ३ सहकाऱ्यांच बलिदान व्यर्थ न जाऊ देण्यासाठी आपण सैनिकाला समजून घेतलं तर खूप झालं. बाकी आर.आय.पी. म्हणून पुढे जात राहिलो तर त्याची किंमत आपल्याला कधीच कळणार नाही. Major Kaustubh Rane आणि त्यांच्या सहकाऱ्यांना माझा सलाम.

दुष्काळाचे सावट!

farmer

गेल्या तीन चार वर्षापसून लहरी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पार उद्ध्वस्त केले आहे. पेरणीच्या काळात पाऊस पडतो. मात्र ऐन दानाभरणीच्या वेळी निसर्गाची अवकृपा होते आणि उत्पदनाला फार मोठा फटका बसतो. जिल्ह्यात सोयाबीन पिकाची सरासरी सर्वाधिक आहे. कापूस, उडीद मुंग तूर मका अशा पिकांची मोट्या प्रमाणात लागवड केल्या जाते.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय