Home Blog Page 2
निद्रानाशावर घरच्या घरी करता येण्यासारखे उपाय

निद्रानाशावर घरच्या घरी करता येण्यासारखे ७ उपाय

झोप न येणे हा त्रास कशामुळे होऊ शकतो? त्याचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात आणि त्यावर साधे सोपे घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख वाचा.
वाईट आठवण मनातून काढून टाकण्याचे सोपे मार्ग

एखादी वाईट आठवण मनातून काढून टाकण्याचे ८ सोपे मार्ग

तुम्हाला माहितीये का? या वाईट आठवणी विसरणे शक्य आहे! नको असलेल्या घटना मनातून कायमच्या काढून टाकण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात. तुम्हाला ते जाणून घ्यायला आवडतील याची आम्हाला कल्पना आहे म्हणूनच हा लेख आम्ही घेऊन आलोय.
मानसशास्त्राबद्दल १२ रोचक गोष्टी

जाणून घ्या मानसशास्त्राबद्दल १२ रोचक गोष्टी!

दोन भिन्न स्वभावाची माणसे कधीकधी एकसारख्या परिस्थितीमध्ये सापडली तर एकसारखीच वागतात. या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे जगाच्या दोन टोकांवरची दोन माणसे एकसारखी वागू शकतात? काही गोष्टी जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही दोन माणसांच्या बाबतीत, कितीही वेगवेगळ्या स्वभावाचे असले तरी अगदी सेम टू सेम असतात! जाणून घ्या मानसशास्त्राबद्दल १२ रोचक गोष्टी!
महिलांनी स्वतः साठी वेळ काढून,

महिलांनी स्वतः साठी वेळ काढून, आयुष्य उत्साही करण्याचे आठ मार्ग

आपण बायका घरात आणि बाहेर अनेक भूमिका पार पाडत असतो. या भूमिका पार पाडताना आपण कधी आपल्यासाठी वेळ काढतो का हो? नाही ना? मग, चला तर मैत्रीणिंनो आज शिकूया शरीर आणि मन ताजेतवाने ठेवण्यासाठीच्या काही सोप्या पण महत्वाच्या टिप्स.
पालकचे आरोग्यासाठी फायदे

पालकचे आरोग्यासाठी फायदे

हे नुसतेच पालेभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात किंवा भाजी फायदेशीर असते असे न सांगता आम्ही आज या लेखातून तुम्हाला फक्त या एका पालेभाजीबद्दल, पालकाबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
कर्ज घेण्याआधी या दहा गोष्टींकडे लक्ष द्या

कर्ज घेण्याआधी या दहा गोष्टींकडे लक्ष द्या!!

तत्पर सेवा आपल्याला ह्या बँका आणि फायनान्स कंपन्या देतात. मग कितीही मोठं तुमचं आर्थिक ध्येय असू द्या. त्याची पूर्तता तुम्हाला सहज करता येईल. कर्ज घेणं इतकं सोपं झालंय. कर्ज घेतल्या नंतर तुम्हाला काही नियम पाळावे लागतील, ते जर तुम्ही अगदी काटेकोरपणे पाळलेत तर तुम्हाला आयुष्यात कधीही आर्थिक अडचणी येणार नाहीत.
बहुगुणी ओट्सचे आरोग्यासाठी फायदे

बहुगुणी ओट्सचे आरोग्यासाठी फायदे

ओट हे अतिशय पौष्टिक धान्य आहे. अलीकडे आपण ओट्स विषयी बऱ्याच ठिकाणी वाचतो. ओट्स खाल्ले पाहिजेत, त्याने वजन कमी होते, डायबेटीस नियंत्रणात राहतो.. आणि असे काय काय.. ओट हे खरेतर होल ग्रेन, म्हणजेच धान्यच आहे.
कमी केलेले वजन परत का वाढते

कमी केलेले वजन परत का वाढते याची कारणे

डायट आणि व्यायाम करून कमी केलेले वजन परत का वाढते याची कारणे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. जिभेवर ताबा ठेऊन, व्यायाम करून घाम गाळून कमी केलेले वजन परत काही दिवसांनी पूर्वपदावर येते. मग परत डायट, व्यायाम करून वजन उतरवायचे आणि काही महिन्यांनी परत पहिले पाढे पंचावन्न.... कित्येकदा तर व्यायाम आणि डायट चालू असताना सुद्धा वजन वाढत असते.
एकटं वाटत असल्यास काय करावे

एकाकीपणात स्वतःला रमवण्यासाठी या गोष्टी करून बघा!!

एकाकीपणाच्या भावनेने आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांनाच कधीनाकधीतरी घेरले असेलच. एकाकीपणा हा काही फक्त एकटे असताना येत नाही. एकाकीपणा ही आपल्या मनाची एक अशी भयंकर स्थिती आहे जी अगदी लोकांच्या घोळक्यात सुद्धा आपल्याला घेरू शकते. मनात कसलीतरी अस्वस्थता, कशाबद्दल किंवा कोणाबद्दल तरी काळजी, आयुष्यात कसलीतरी पोकळी अशा अनेक कारणाने आपल्याला एकाकी वाटू शकते..

स्ट्रेस कमी करण्याचे उपाय वाचा या लेखात

मित्रांनो, स्ट्रेस जरी पूर्णपणे घालवणे शक्य नसले तरी तो काही प्रमाणात कमी नक्कीच केला जाऊ शकतो. स्ट्रेस कमी करण्याचे उपाय वाचा या लेखात.