फ्युचर्स आणि ऑप्शन्स यांचे उपयोग

future options

फ्यूचर्स आणि ऑप्शन्स या विषयीची प्राथमिक माहिती आपण मागील काही लेखातून करून घेतली होती. बाजारातील घटक विविध कारणांसाठी त्यांचा वापर सातत्याने करीत असतात. भांडवलबाजाराचा प्रसार आणि प्रभाव यामुळे होत असतो आणि अधिकाधीक गुंतवणूकदार येथे आकर्षित होतात. रोज कोट्यावधी रूपयांचे व्यवहार येथे होतात.

प्लॅस्टिक आधार कार्ड अधिकृत नाही….

Aadhar

जर तुम्ही पी.व्ही.सी. किंवा लॅमिनेटेड आधारकार्ड वापरत असाल तर ते अधिकृत सरकारी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. … अशा प्रकारे आधारकार्डची प्रिंट घेताना त्यावर असणारा क्यू.आर. कोड चुकतो किंवा बदलतो आणि त्यामुळे क्यू.आर. कोड प्रणालीचा मूळ उद्देश बिनकामाचा ठरतो.

तालाचा ठेकेदार : मास्टर दत्तराम

Duttaram Mukesh Nadira

जसजशी आपली वाढ होत जाते तसतसे मग कानावाटे सूर मनात तर शरीराद्वारे ताल शरीरात भिनत जातो. आम्हाला नाचावेसे का वाटते? तालाच्या ठेक्यात असे काय असते की ज्यामुळे शरीर थिरकायला लागते? आपल्याला त्या शास्त्रीय नृत्या बित्त्यातले भलेही काही कळो की न कळो पण तालाच्या लयीवर नाचतोच की!

मन पाखरू

manachetalks

काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट मी एका शहरावरून जात असतांना मला एका ठिकाणी काही माणसं कुत्र्यांना आगीच्या जबड्यात टाकताना दिसली आणि त्याच शहरात खूप कुत्री तडफडत असतानाचे विदारक दृश्य पाहिले.

नायिका

actress

तसा संतोष उभा राहिला आणि सौच्या हातातील उपम्याची डिश काढून घेतली. मग एक चमचा उपमा तोंडात कोंबून म्हणाला” काही हरकत नाही. नाकीडोळी नीट आहे ना ….??? स्पष्ट बोलते ना …?? पुरेसे आहे आपल्यासाठी”.

अल्पसंख्यांकांचा प्रश्न…….. भाग- २

Castisom in India

आजचा भारतीय मुसलमान कुठे आहे? प्रश्न फार मोलाचा आहे. पण उत्तर फारसे आशादायक नाही. तो अजून शरिय, कुराण हदीस ला कवटाळून बसलाय. गतवैभवाच्या, (जे त्याचे कधीच नव्हते) आठवणींचे कढ आणतो आणि पुन्हा तेच गतवैभव प्राप्त करायचे स्वप्न बघतो.

राणी

rani

माझ्या राणीचा खून त्या माणसाने केला. तिच्या माझ्या साऱ्या आठवणी डोळ्यासमोरून क्षणार्धात वेगाने स्पर्श करून गेल्या. तिच्यावर केलं होतं प्रेम अगदी मनापासून. तिने देखील माझ्यावर तितक्याच सहजरीत्या केले.

भेटली ती पुन्हा……

Maggy

एकदा असंच आई घरी नसताना तिला आणलं. ती गरम पाण्याने अंघोळ करत होती आणि मी तिची आतुरतेने वाट पाहत होतो. आई घरी यायच्या आत सगळं उरकून घ्यायचं होत……. शेवटी ती वेळ आली ती बाहेर आली तेव्हा अगदी हळद लावलेल्या नवरीप्रमाणे दिसत होती. तिला पाहून मी एकदम सुखावलो….

ऑफ सिझन बिजनेस प्रभावीपणे कसा करावा…..

off season business

काही बिझनेस, काही काय बरेच बिझनेस हे सिझनल असतात. मग बरेच जण म्हणतात आमच्या बिझनेचा स्लॅक सिझन चालू आहे ना…. म्हणून तंगी मध्ये दिवस चालले.
बऱ्याच बझनेस मध्ये पूर्णच सिझन ऑफ होतो, काहींमध्ये थोड्या फार प्रमाणात ऑफ म्हणता येईल असा असतो तर काही बिझनेस एव्हरग्रीन असतात. तसा हा चढउतार सगळ्याच धंद्यात असतो.

संगीत विश्वातील अज्ञात प्रतिभावंत

Old Songs

गंमत म्हणजे भारतीय संगीतकार देशातील सर्वच प्रांतातुन आलेले आढळतात मात्र बहूतेक म्युझिक अरेन्जर गोव्याचे कलाकार आहेत. असे का बरे झाले असावे? यासाठी थोडे मागे इतिहासात जावे लागेल. ब्रिटीश आपल्या बरोबर अनेक गोष्टी घेऊन् आले आणि जाताना येथेच सोडूनही गेले.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय