Tagged: अंगावर सूज येण्याची कारणे

सुज कमी होण्यासाठी चेहऱ्यावर सूज येणे

पावलांवर सूज आली आहे? कारणे आणि घरगुती उपाय जाणून घ्या या लेखात

शरीराच्या एखाद्या भागावर विशेषत: पावलांवर सूज येणे ही कॉमन गोष्ट आहे. परंतु असा त्रास वारंवार होत असेल तर मात्र त्यामागचे कारण शोधून काढून त्यावर उपचार करणे आवश्यक ठरते. कारण अशी वारंवार सूज येणे हे एखाद्या छुप्या आजारामुळे होत असण्याची शक्यता असते.

error: © Copyrights 2022. All rights reserved!