Tagged: अंडी खाण्याचे हे ८ फायदे तुम्हाला माहीत आहेत का

अंडी खाण्याचे फायदे

अंडी खाण्याचे हे ८ फायदे तुम्हाला माहीत आहेत का

अंडे हे खरंतर इतकं पौष्टिक आहे की ते ‘सुपरफूड’ मानले गेले पाहिजे. अंड्यामध्ये अतिशय पौष्टिक घटक असतात जे इतर पदार्थातून सहजपणे मिळत नाहीत. नियमित अंडी खाण्यामुळे शरीर सुदृढ तर होतेच शिवाय रोगप्रतिकारक शक्ति देखील वाढते.

error: © Copyrights 2022. All rights reserved!