Tagged: अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थसंकल्प

२०१९-२० या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प आपल्यासाठी काय घेऊन आला आहे?

प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या सरकारपुढे यातील सवलती रद्द करणे, अधिक नवीन सवलती देणे किंवा नवी करवाढ करणे याचा समतोल साधणे हे नव्या सरकारपुढे आव्हान होते. या लेखात २०१९ च्या या अर्थसंकल्पात काय तरतुदी आहेत ते पाहू.

अंतरिम अर्थसंकल्प

अंतरिम अर्थसंकल्पात कोणासाठी कुठल्या गोष्टींची तरतूद केलीय ते वाचा या लेखात

२०१९ चा केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सध्या अर्थखात्याचा हंगामी पदभार सांभाळणारे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी १ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर केला. हा १४ वा अंतरिम अर्थसंकल्प होता आणि संसदीय कामकाज नियमावलीनुसार यात महत्वपूर्ण तरतुदी करता येत नाहीत.

अंतरिम अर्थसंकल्प

अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे काय? आणि त्यात मांडलेल्या घोषणा कितपत पूर्ण होतील?

निवडणुका तोंडावर असताना कोणत्याही मोठ्या घोषणा करून धोरणात्मक निर्णय जाहीर न करता केवळ चार महिन्याच्या खर्चाची तजविज करणारे लेखानुदान मांडले जाण्याची आजवरची प्रथा आहे. मात्र, अपेक्षेप्रमाणे हा पायंडा मोडीत काढत मोदी सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात लोकानुनय करणाऱ्या अनेक घोषणा केल्या.

error: © Copyrights 2022. All rights reserved!