पेनकिलर घेणे बंद करा, वारंवार होणारी अंगदुखी कमी करणारे सोपे उपाय
तुम्हाला वारंवार अंगदुखीचा त्रास होतो का? अंग सतत दुखते अशी तुमची तक्रार असते का? दिवसा किंवा रात्री नेहेमीच अंग दुखत असते असे तुम्हाला वाटते का? तुमचे स्नायू अथवा सांधे नेहेमी दुखतात का? तसे असेल तर...