Tagged: आम्लपित्त लक्षणे

पित्ताशयातील खडे पित्ताशयातील खडे काढण्याची शस्त्रक्रिया 

जाणून घ्या पित्ताशयात खडे होण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय

पित्ताशय आपल्या शरीरातील एक छोटासा पण अत्यंत महत्वाचा अवयव आहे. पित्ताशय एखाद्या छोट्या थैलीसारखे असते. पित्ताशयात जर खडे झाले तर रुग्णांना असह्य वेदना होतात तसेच वेळेवर उपचार केले नाहीत तर ते खडे काढून टाकण्यासाठी ऑपरेशन करण्याची आवश्यकता पडू शकते.

error: © Copyrights 2022. All rights reserved!