Tagged: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा
आपल्याला सर्वानाच आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. पण त्यासाठी नक्की काय प्रयत्न करावेत हे मात्र समजत नाही. आपण काही ना काही प्रयत्न करत राहतो पण म्हणावे तसे यश येत नाही. मग निराश होऊन आपण प्रयत्न करणे सोडून देतो. पण थांबा, इतक्यात निराश होऊ नका. आज आम्ही तुम्हाला अशा ५ मॅनेजमेंट स्किल्स सांगणार आहोत, जे वापरून तुम्ही ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करून यशस्वी होऊ शकाल.
तुमच्या मनात असा विचार कधी येतो का की जगातील काही मोजकेच लोक अतिशय यशस्वी आणि श्रीमंत कसे काय असतात? असे काय वेगळेपण त्यांच्यात असते की ते इतरांपेक्षा जास्त यशस्वी आणि श्रीमंत होऊ शकतात?
क्रिएटिव असण्यामागे स्वभावाचा भाग आहे हे जरी खरे असले तरी लहानपणापासून मुलांना नेमक्या पद्धतीने वाढवले तर ती नक्कीच क्रिएटिव्ह बनू शकतात हे देखील सत्य आहे.
रतन टाटा स्वतः एक प्रथितयश उद्योगपती आहेत. त्यांनी त्यांचा उत्तम बिझनेस सेन्स वापरून टाटा ग्रुप ऑफ कंपनीज भरभराटीला आणली आहे. एवढेच नव्हे तर अनेक नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ते नवनव्या स्टार्ट अप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असतात. त्यांनी गुंतवणूक केलेल्या बहुतेक सर्व कंपन्या नावारुपाला आल्या आहेत.
अहो! आपण चालायला शिकलो तरी कसं? पडत, अडखळतंच ना! लहान बाळ नाही का, पडलं तरी पुन्हा हसत-हसत उठतंच… अशीच अपयशाची पायरी चढून यश कसं मिळवायचं याची अकरा गुपितं पाहुया..
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नक्की काय करावे? हा प्रश्न तुम्हाला नक्की सतावत असणार. कितीही प्रगती केली तरी अजून प्रगती करून, जास्तीजास्त यश संपादन करण्यासाठी काय करावे? हा विचार तुम्ही करत असणारच. सगळेच करतात. तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजेच!