Tagged: इंटरव्ह्यू द्यायला जाताय? मग या टिप्स नक्की वाचा

इंटरव्ह्यू कसा द्यावा इंटरव्यू टेक्निक

इंटरव्ह्यू द्यायला जाताय? मग या टिप्स नक्की वाचा 

First impression is the last impression असे म्हणतात. बऱ्याचदा मैत्रीत किंवा नात्यांमध्ये जरी हे विधान खोटे ठरत असले तरी नोकरीच्या इंटरव्ह्यू बाबत तसे होत नाही. नोकरीसाठी अर्ज केल्यावर नोकरी मिळण्याआधी एका अवघड गोष्टीचा सामना करावा लागतो, तो म्हणजे जॉब इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू द्यायला जाताय? मग या लेखात सांगितलेल्या टिप्स नक्की वाचा

error: © Copyrights 2022. All rights reserved!