Tagged: इलेक्ट्रिक बाईक

या इलेक्ट्रिक बाईकला रजिट्रेशन, लायसन्स ची गरज नाही

७ रुपयात १०० किमी चालणाऱ्या या इलेक्ट्रिक बाईकला रजिट्रेशन, लायसन्स ची गरज नाही

हैदराबाद स्थित ‘Atumobile Pvt Ltd’ नावाच्या एका स्टार्ट अप कंपनीने अशीच एक आर्थिक दृष्ट्या परवडणारी आणि चांगल्या गुणवत्तेची इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणली आहे. या कंपनीने गेल्या वर्षी Atum 1.0 ही इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणली. या बाईकची किंमत ५०,००० पासून सुरू होते. वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेमुळे ही बाईक वर्षभरातच लोकप्रिय झाली.

error: © Copyrights 2022. All rights reserved!