Tagged: उंची वाढवण्यासाठी उपाय

मुलांच्या उंचीबद्दल पूर्ण माहिती

मुलांच्या उंचीबद्दल पूर्ण माहिती करून घ्या या लेखात

आपल्या मुलांची ऊंची हा पालकांच्या दृष्टीने अगदी संवेदनशील विषय असतो. मूल जन्माला आल्यापासून ते मोठे होईपर्यंत मुलाची ऊंची, वजन योग्य पद्धतीने वाढत आहे ना हा पालकांचा अगदी काळजीचा विषय असतो. सहसा सरासरी ऊंची आणि वजन वाढीचे तक्ते दिलेले असतात त्यावरून पालक मुलांची वाढ योग्य रीतीने होत आहे ना हे पाहू शकतात.

error: © Copyrights 2022. All rights reserved!